एकशिक्षकी शाळा, आंदोलन आणि शिक्षणाचा दर्जा
महाराष्ट्रातील शालेय शिक्षणासमोर आज दोन गंभीर प्रश्न उभे आहेत. एकीकडे यूडायस प्लस 2025-26 अहवालानुसार राज्यातील एकशिक्षकी शाळांची संख्या 9,269 वर पोहोचली आहे, तर दुसरीकडे शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनामुळे हजारो शाळांतील अध्यापनावर परिणाम झाला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा दावा करणाऱ्या व्यवस्थेसमोर शिक्षकांची कमतरता, मूलभूत सुविधांचा अभाव आणि शिक्षकांवरील वाढता अशैक्षणिक कामांचा बोजा ही मोठी…
