पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:ईर्षा आणि तुलनासुद्धा लाभदायक ठरू शकते
प्रत्येक माणसाच्या मनात कुठेतरी थोडीफार ईर्षा (असूया) असतेच.ईर्षेची सुरुवात होते ती तुलनेतून. ‘तुलना’ हा शब्द ‘तोलणे’ यावरूनआला आहे. जेव्हा आपण तराजूच्या एका पारड्यात स्वतःला ठेवतोआणि दुसऱ्या पारड्यात इतरांना ठेवून वजन करतो त्यालाच तुलनाम्हणतात. म्हणूनच जेव्हा आयुष्यात अशी तुलना करण्याची वेळ येईलतेव्हा ती केवळ एक जिज्ञासा म्हणून करा. आपण मागे का आहोत हेजाणून घेण्याचा प्रयत्न करा….
