Headlines

गुजरातच्या शाळेत 147 विद्यार्थिनी आजारी:अन्न विषबाधेची शक्यता, सर्वांची प्रकृती स्थिर; अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवले

गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील एका सरकारी निवासी शाळेत शुक्रवारी संशयित अन्न विषबाधेमुळे १४७ विद्यार्थिनी आजारी पडल्या. सर्व विद्यार्थिनींची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांना पोटदुखी, अतिसार आणि उलट्यांची तक्रार झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुख्य जिल्हा आरोग्य अधिकारी बी.जी. गोहिल यांनी सांगितले की, कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयातील (KGBV) २१५ विद्यार्थिनींपैकी १४७ जणींची तब्येत बिघडली….

Read More

hunger strike मुळे Sonam Wangchuk यांची प्रकृती गंभीर, २० व्या दिवशीही म्हणाले ‘मी मरणार नाही..’ – sonam wangchuk on hunger strike

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•17 Jul 2026, 6:54 pm #sonamwangchuk #HungerStrikeDay19 #SonamWangchukProtestपर्यावरणतज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज २० वा दिवस आहे. डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीविषयी गंभीर संकेत दिलेत. काय घडलंय २० व्या दिवशी.. आणि देशभरातून कसा प्रतिसाद या आंदोलनाला मिळतोय. पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. Source link

Read More

पात्र ITI विद्यार्थ्यांना SSC आणि HSSC समकक्ष मान्यता:मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा ऐतिहासिक निर्णय, गोवा ठरले देशातील पहिले राज्य

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील कौशल्य विकास क्षेत्रात ऐतिहासिक निर्णय घेत पात्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (HSSC) समकक्ष मान्यता देण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे अशी व्यवस्था लागू करणारे गोवा हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य ठरले आहे. या उपक्रमामुळे पात्र विद्यार्थ्यांसाठी उच्च…

Read More

Raj Kiran : 32 वर्षांपासून गायब आहे बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता, पत्नीनंही केलं दुसरं लग्न, महेश भट्ट म्हणालेले, ‘तो मनोरुग्ण होता’

Bollywood Actor Raj Kiran : बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता राज किरण अनेक वर्षांपासून गायब असून त्याच्या कुटुंबीयांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. पण, अभिनेता कुठेच सापडला नाही. जुन्या मुलाखतीमध्ये महेश भट्ट यांनी राज किरणबद्दल भाष्य केलेलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – ‘कर्ज’ आणि ‘अर्थ’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसलेले राज किरण ७० च्या दशकातील सुप्रसिद्ध कलाकारांपैकी एक होते आणि…

Read More

निपुण भारत अभियानांतर्गत 60 हजार विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा:चार हजार गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांचे विशेष मार्गदर्शन – जिल्हाधिकारी

हिंगोली जिल्ह्यात निपुण भारत अभियानांतर्गत शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांसाठी गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना दर्जेदार मार्गदर्शन देण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे 60 हजार विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेण्यात येणार असून, त्यातून निवड करण्यात येणाऱ्या चार हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, नवोदय व एनएमएमएस परीक्षांची विशेष तयारी करून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज…

Read More

पंतप्रधानांच्या चंदीगड दौऱ्याचे मोमेंट्स:मोदींच्या स्टेजवर काँग्रेस खासदार; उद्घाटन शिलालेखावर मुख्यमंत्री मान यांचे नाव; मुलाच्या टोपीवर ऑटोग्राफ

हरियाणातील जिंद येथे देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी चंदीगड आणि पंजाब दौऱ्यावर पोहोचले. चंदीगडमध्ये पंतप्रधानांनी 4700 कोटी रुपयांच्या 10 प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले. यानंतर ते जालंधरला पोहोचले. येथे त्यांनी देशातील 75 अमृत भारत योजनेतील रेल्वे स्थानकांचे उद्घाटन केले. उद्घाटन फलकावर मुख्यमंत्री भगवंत मान यांचेही नाव लिहिलेले आहे. मात्र, मुख्यमंत्री…

Read More

Supriya Sule Meets Sonam Wangchuk Protest At Delhi Jantar Mantar Ground

खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत जंतरमंतर मैदानावर जात सोनम वांगचुक यांच्या आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत आपण याबाबतचा मुद्दा मांडणार असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिल्लीत जंतरमंतर मैदानात…

Read More

रिटायरमेंटच्या चर्चांमुळे रोहित इंग्लंडविरुद्ध दबावात खेळतोय? टीम इंडियाचे बॅटिंग कोच नेमकं काय म्हणाले?

Rohit Sharma News : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन वनडेत रोहित शर्माची बॅट शांत राहिल्यानंतर निवृत्तीच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी रोहितच्या फलंदाजीबाबत भाष्य केले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत रोहित शर्माला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याच्या निवृत्तीबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. काही…

Read More

Raut VS Nitesh Rane | राऊत वि. राणेंमध्ये पत्रयुद्ध, राऊतांचं फडणवीसांना चॅलेंज, राणेंनी सगळंच काढलं – a war of words has erupted between mp sanjay raut and bjp mla nitesh rane over the ‘ramraksha’ agitation.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•17 Jul 2026, 5:59 pm #devendrafadnavis #bjp #uddhavthackeray #ramrakshaprotest #sanjayraut #niteshraneठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना ओपन चॅलेंज दिलंय..खरे हिंदुत्त्वादी असाल तर रामरक्षा आंदोलनात सहभागी व्हा अशा आशयाचं थेट पत्र राऊतांनी फडणवीसांना लिहिलंय..आणि इथूनच संजय राऊत वि. भाजप आमदार नितेश राणे यांच्या पत्र वाद सुरु झालाय..पत्रातून राऊतांनी फडणवीसांना डिवचण्याचा…

Read More

आमदार दीपक केसरकर यांचा भरगच्च कार्यक्रमाने होणार वाढदिवस साजरा

सावंतवाडी प्रतिनिधी : आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस उद्या, शनिवार दि. १८ जुलै रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त सकाळी १० वाजता सावंतवाडी येथील आमदार दीपक केसरकर यांच्या श्रीधर अपार्टमेंट येथील संपर्क कार्यालयात सुमारे २०० वृक्ष वाटप कार्यक्रमाने कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे….

Read More