180 वर फक्त 3 विकेट, मग भारताचा डाव असा कसा कोसळला? इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकलाही पडला प्रश्न, काय म्हणाला?
IND vs ENG 2nd ODI : दुसऱ्या वनडेत भारताचा 233 धावांत डाव आटोपल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने भारतीय संघाच्या घसरणीवर आश्चर्य व्यक्त केले. जो रूटच्या खेळीचेही त्याने भरभरून कौतुक केले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत भारतीय संघाला 233 धावांवर रोखत यजमान इग्लंडने 44.1 षटकांत लक्ष्य गाठत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. एकवेळ…
