सर्वसामान्य प्रवाशांना मोठा झटका! एसटीच्या भाड्यात 13.56 टक्के वाढ
सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका देणारी माहिती समोर येत आहे. कारण एसटी महामंडळाने भाडेवाढीचा मोठा निर्णय घेतला आहे. एसटीच्या भाड्यात तब्बल 13.56 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) 13.56 टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. अखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ,…
