Dharashiv Tuljabhawani Temple Sanstha 48 Crores Cash Deposited in Treasury use for Convenience of Devotees; तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या तिजोरीत तब्बल 48 कोटी रोकड, गेल्यावर्षी 10 किलो सोनं दान; भाविकांच्या सोयीसाठी खर्च
Tuljabhawani Temple Sanstha : तुळजाभवानी मंदिर संस्थानची आर्थिक स्थिती मजबूत असून, उत्पन्नाचा मोठा हिस्सा हा देवीचरणी दर्शनासाठी येणार्या भाविकांच्या सेायी-सुविधांवर आणि धार्मिक; तसेच सामाजिक कार्यावर खर्च केला जात असल्याचे आर्थिक विवरणपत्रकावरून स्पष्ट होत आहे. तुळजाभवानी मंदिर तिजोरी ४८ कोटी रोकड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. विशेष प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी…
