Headlines

Abhimanyu Pawar reaction on Medha Kulkarni accusation over Saarathi Maratha Program in Pune; ताईंचा गैरसमज झाला, मेधा कुलकर्णींच्या आरोपांवर अभिमन्यू पवारांचं उत्तर, जाहीर दिलगिरी मांडतो, पण कार्यक्रम सोडणं वैयक्तिक विषय

Abhimanyu Pawar on Medha Kulkarni : माझ्या बोलण्यामुळे मेधा कुलकर्णी यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो, पण कार्यक्रम सोडून जाण्याचा निर्णय हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे, असे अभिमन्यू पवार यांनी स्पष्ट केले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘सारथी’ संस्थेच्या…

Read More

मद्यधुंदीत केला कहर! डोक्यात काठी घालून केली वृद्धाची हत्या, लोक फक्त व्हिडीयो काढत राहिले| Maharashtra Times

म. टा. वृत्तसेवा, सिडको: वर्दळीच्या त्रिमूर्ती चौकात मंगळवारी दिवसाढवळ्या डोक्यात लाकडी दांडका घालून वृद्धाचा भररस्त्यात खून झाल्याची खळबळजनक घटना घडली. मद्यपान करताना झालेल्या किरकोळ वादातून घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात दहशत निर्माण झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिमूर्ती चौकातील विशाल देशी अड्ड्यासमोर दुपारी पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली. गणपत चंदर गारे…

Read More

Solapur | रोहित पवारांच्या आंदोलनाची खिल्ली म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा,नागरिकांचा सत्ताधाऱ्यावर निशाणा – solapur farmer on rohit pawar hunger strike

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jun 2026, 3:17 pm #solapur #pandharpurfarmerprotest #rohitpawar #ncp #sharadpawar #hungerstrike राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांचे पंढरपूर येथे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. सोलापुरातील सर्व सामान्य नागरिकांनी प्रतिक्रिया देताना सांगीतल, रोहित पवार स्वतः च्या स्वार्थासाठी अन्नत्याग आंदोलन करत नाहीत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे रोहित पवारांची खिल्ली उडवत…

Read More

Rajabhau Waje Nashik Jallosh | खासदार राजाभाऊ वाजेंचं नाशिकमध्ये दणक्यात स्वागत – nashik rajabhau waje jallosh

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 Jun 2026, 10:41 am एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरने उद्धव ठाकरेंना जबर धक्का बसलाय…मशालीच्या चिन्हावर निवडून आलेल्या ६ खासदारांनी त्यांची साथ सोडलीय…पण नाशकीच्या राजाभाऊ वाजेंनी ठाकरेंशी निष्ठा कायम ठेवलीय…दिल्लीतून परतल्यानंतर नाशिकमध्ये राजाभाऊंचं शिवसैनिकांकडून दणक्यात स्वागत करण्यात आलंय…शिवसैनिकांचं प्रेम होतं पण ते आता वाढलं आहे अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिलीये… Source link

Read More

VIDEO | ‘नको अटी-नको शर्ती,संपूर्ण कर्जमाफी’, दानवेंच्या नेतृत्त्वात ठाकरेंच्या सेनेचा एल्गार – ambadas danve attack on mahayuti government

VIDEO | ‘नको अटी-नको शर्ती,संपूर्ण कर्जमाफी’, दानवेंच्या नेतृत्त्वात ठाकरेंच्या सेनेचा एल्गारVIDEO | ‘नको अटी-नको शर्ती,संपूर्ण कर्जमाफी’, अंबादास दानवेंच्या नेतृत्त्वात ठाकरेंच्या सेनेचा एल्गार Source link

Read More

ABMCM Election: वर्षा उसगावकर, शिंदे, खोचीकर बिनविरोध? चित्रपट महामंडळ निवडणुकीत आज माघारीचा दिवस – all india marathi film corporation elections withdraw applications last day on today 28 may 2026

ABMCM Election: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीसाठी आज, २८ मे २०२६ शेवटचा दिवस आहे. उसगावकर, शिंदे बिनविरोध?(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीसाठी गुरुवारी (दि.२८) अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, अभिनेत्री वर्षा उसगावकर, संकलक विजय खोचीकर आणि गायक आनंद…

Read More

Nagpur Crime: अंगावर तर्रीचे शिंतोडे उडाल्यानं डोक्यात सणक; तीन महिलांसह 7 जणांनी तरुणाला संपवलं, नागपुरात खळबळ

म. टा. प्रतिनिधी, नागपूर: अंगावर तर्रीचे शिंतोडे उडल्याने झालेल्या वादातून तीन महिलांसह सात जणांनी सशस्त्र हल्ला करीत युवकाची हत्या केली. यात युवकाच्या भावासह तिघे जखमी झाले. ही थरारक घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भतरवाडा परिसरात घडली. याप्रकरणी कळमना पोलिसांनी सात जणांविरुद्ध खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. योगेश बिरसिंग शाहू (वय २७, रा. भगतनगर) असे…

Read More

हार्बर रेल्वे मार्गावर ‘एसी लोकल’च्या फेऱ्या वाढल्या! पनवेल-सीएसएमटी नवे वेळापत्रक; सामान्य लोकलवर काय परिणाम?| Maharashtra Times

Harbour Line AC Local: हार्बर लाइनवर 1 मेपासूव 14 वातानुकूलित लोकल ट्रेन सेवा सुरू झाल्या आहेत. उन्हाळी हंगामात प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव देणे, हा या निर्णयामागील उद्देश आहे. म. टा. वृत्तसेवा, पनवेल: हार्बर मार्गावरील एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये १ मेपासून बदल करण्यात आला आहे. नवीन बदलांनुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वडाळा रोड, वाशी आणि पनवेल…

Read More

Yavatmal Pandharkawada A Partially Burnt Body was Washed Away in a Flood; अंत्यसंस्कारादरम्यान पूर, मृतदेह गेला वाहून! नातेवाईकांकडून शोध सुरू, अधिकारी म्हणतात, ‘आम्ही फक्त…’

Yavatmal News : यवतमाळमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली. अंत्यसंस्कार झाल्यानंतर अर्धवट जळालेला मृतदेह पुरात वाहून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी धक्कादायक उत्तर दिलंय. अर्धवट जळालेला मृतदेह वाहून गेला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) आरती गंधे, यवतमाळ : अंत्यसंस्कार सुरू असताना नाल्याला आलेल्या पुरात अर्धवट जळालेला मृतदेह (Deadbody) वाहून गेला. दोन दिवसांपासून शोध…

Read More

निवडणूक आयोगाने डिजिटल डेटा द्यावा, नितेश कराळे मास्तरांचं आवाहन; वर्ध्यात आक्रोश मोर्चाचे आयोजन – nitesh karale master will hold a protest march against vote theft

Edited by: महाराष्ट्र डेस्क|Maharashtra Times•17 Aug 2025, 8:26 pm Follow लोकशाही बचाव अभियानातर्फे वर्ध्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मतदान चोरीविरोधात १९ ऑगस्ट रोजी हा आक्रोश मोर्चा निघणार आहे. या संदर्भात नितेश कराळे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. निवडणूक आयोगाने सर्व पक्षांना डिजिटल डेटा उपलब्ध करून देण्याची मागणी कराळेंनी केली. Source link

Read More