Headlines

Sindhudurg Girl Pranjal Birodkar ends life relative Abhijeet Birodkar breathes last in minutes Crime News; 18 वर्षांच्या युवतीने जीव दिला, 27 वर्षांच्या नातेवाईकानेही काही मिनिटातच आयुष्य संपवलं, कोकणात खळबळ

Sindhudurg Crime : प्रांजल बिरोडकर (वय १८) हिने दुपारी अडीचच्या सुमारास राहत्या घरातील बंद खोलीत ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेतल्याचे उघडकीस आले. यानंतर काही वेळातच संबंधित मुलीच्या जवळच्या नात्यातील अभिजीत बिरोडकर (वय २७) या मुलाने देखील घरापासून काही अंतरावर असलेल्या चिवार टेकडी परिसरात एका उंच झाडावर साडीच्या सहाय्याने गळफास घेतला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सिंधुदुर्ग :…

Read More

Chief Minister Devendra Fadnavis Has Reached Sensitive Kawande Village Gadchiroli : माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात पोहोचले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कवंडे गावात साधला पोलिसांची संवाद

Gadchiroli News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील अतिसंवेदनशील कवंडे गावाला भेट दिली, जे माओवाद्यांचे प्रवेशद्वार मानले जाते. या दौऱ्यात त्यांनी नव्याने उभारलेल्या पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलिसांचे मनोबल वाढवले. (फोटो– Lipi) महेश गुंडेट्टीवार, गडचिरोली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत. ते भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सीमेवर…

Read More

गाव दिवाळीसाठी रात्री घराबाहेर पडली; सकाळी पडीत घरात 45 वर्षीय महिला… तपासात समोर आला जावयाचा भयानक कट| Maharashtra Times

Woman found dead: नंदुरबार जिल्ह्यातील एका दुर्गम भागात वसलेल्या गावात एका 45 वर्षीय महिलेचा पडीत घरात मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. गाव दिवाळी पाहण्यासाठी बाहेर पडलेली ही महिला बेपत्ता झाली आणि तपासात तिचा मृतदेह सापडला. पोलिसांनी तपास करताच एक धक्कादायक कट उघडकीस आला आहे. जागा वाटपावरून शिवसैनिकांमध्ये धुसफुस, पक्ष कमर्शियल झालाय? नीलम गोऱ्हेंनी सगळं…

Read More

सगुण-निर्गुण: समर्पण – bharti sudame sagun nirgun special article on dedication

-भारती सुदामे चरणोंपर अर्पित है, इसको चाहो तो स्वीकार करो, यह तो वस्तु तुम्हारीही है, ठुकरा दो या प्यार करो।’ सुभद्राकुमारी चौहान यांच्या या ओळी. ईश्वराची पूजा करायला धूप, दीप, नैवेद्य अशा बाह्य उपचारांची गरज नसते. प्रेमानं ओथंबलेलं हृदयही पुरेसं आहे. ते त्याला समर्पित केलं की झालं. समर्पण ही वृत्ती आहे. ही ईश्वराशिवायही अनेक ठिकाणी…

Read More

नाद केला पण वाया नाही गेला! डेब्यू करणाऱ्या प्रिन्स यादव याने बुमराहला मागे टाकत रचला इतिहास

Prince Yadav News : भारत आणि आयर्लंडमधील दुसऱ्या सामन्यामध्ये डेब्यू करणाऱ्या प्रिन्स यादव याने दमदार कामगिरी केली आहे. पहिल्याच सामन्यामध्ये त्याने तीन विकेट नावावर केल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि आयर्लंडमधील दुसरा टी-२० सामना पार पडत आहे. कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आयर्लंड संघाने पहिल्यांदा…

Read More

Gold-Silver Price Crash; सराफा बाजारात घबराट… पिवळसर सोने 17000 रुपये, चांदीची किंमत 51000 रुपयांनी उतरली; भाव कमी होण्याची काय आहेत कारणे?

Gold Price Crash Explained: सोने आणि चांदीच्या किमतीत आतापर्यंतचा एका महिन्यातील मोठा भूकंप पाहायला मिळाला आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात संघर्ष सुरू झाल्यापासून सोन्या-चांदीच्या दरांमध्ये सतत दबाव पाहायला मिळाला असून युद्ध शमल्यावर मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ अपेक्षित होती, पण जूनच्या महिन्याभरात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरणीची त्सुनामी आली ज्यामुळे गुंतवणूकदारांचे गणितच बिघडले. सोने चांदी रेकॉर्डब्रेक…

Read More

Junior Doctor Dies: ‘आई, बाबा माफ करा! कोणीही ‘तिला’ त्रास देऊ नका!’ IV ड्रिप लावून ज्युनियर डॉक्टरचा करुण अंत

Junior Doctor Dies: एका ज्युनियर डॉक्टरच्या अकाली मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. अवघ्या २६ व्या वर्षी ऋत्विकनं जगाचा निरोप घेतला. त्यामुळे त्याच्या आई, वडिलांना जबर धक्का बसला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) लखनऊ: एका ज्युनियर डॉक्टरनं स्वत:लाच ड्रिपच्या सहाय्यानं औषध चढवून जीवन प्रवास संपवला. ही घटना उत्तर प्रदेशच्या वाराणसी जिल्ह्यात घडली. मरणाला जवळ करणारा तरुण मूळचा…

Read More

Mahesh Tilekar : भक्तीच्या नावाखाली बाजार, स्वामींच्या अवतारात येऊन बारसं करतात, उगाच हातवारे करतात; महेश टिळेकर यांचं परखड मत

Mahesh Tilekar : महेश टिळेकर यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये स्वामींच्या भक्तीच्या नावाखाली चालेल्या व्यवसायाबद्दल भाष्य केलंय. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश टिळेकर कायम स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. मुलाखतींदरम्यान महेश टिळेकर एखाद्या विषयावर परखडपणे आपलं मत व्यक्त करतात. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये टिळेकरांनी स्वामी भक्तीच्या नावाखाली चालू असणाऱ्या व्यवसायाबद्दल भाष्य केलं आहे. महेश…

Read More

निलंबन कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान:हिंगोली जि. प. उपकार्यकारी अभियंत्याचा कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा

हिंगोली जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील उपकार्यकारी अभियंत्याने निलंबनाच्या कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान दिले असून जिल्हा परिषदेने केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. याप्रकरणात आता ता. ६ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचे उपकार्यकारी अभियंता डी. के. मस्के यांनी सांगितले. हिंगोली जिल्हयातील जोडपिंपरी येथे उपकार्यकारी अभियंता मस्के यांच्या पत्नीच्या नावे जमीन आहे. या जमीनीमध्ये त्यांनी…

Read More

Pune Crime: केतन प्रकरणात साहिलची एन्ट्री, सिया अडचणीत; जवळचा माणूस अनेक रहस्य उलगडणार

Lohagad Fort Case: केतन अग्रवाल प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाच्या व्यक्तीला चौकशीसाठी बोलावलं आहे. या चौकशीतून सियाची अनेक रहस्य, गुपितं उलगडण्याची दाट शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे: बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात अनेक नाट्यमय वळणं येत आहेत. आता या हायप्रोफाईल प्रकरणात पोलिसांच्या नजरा सियाचा भाऊ साहिल गोयलवर आहेत. पोलिसांनी साहिलला चौकशीसाठी बोलावलं आहे. सुत्रांनी…

Read More