Headlines

राजा कायम पण संरक्षण स्थिती तणावात, भेंडवळच्या घटमांडणीत भाकीत काय? – bhendwal ghat mandani prdiction 2026

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 Apr 2026, 10:19 am Follow बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे ३५० पेक्ष्या जास्त वर्षांची ऐतिहासिक घटमांडणी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडली. या पारंपरिक विधीमधून आगामी वर्षाचे पीक-पाणी, पाऊसमान, सामाजिक-राजकीय घडामोडी तसेच नैसर्गिक आपत्तींचे संकेत वर्तवले जातात. पूर्णा नदीकाठी होणाऱ्या या घटमांडणीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे,…

Read More

Amol Mitkari | अजित पवारांचा घातपात झाला असेल तर बदला घेण्याची जबाबदारी आपली – amol

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Feb 2026, 3:33 pm #amolmitkari #ncp #ajitpawarplanecrash #ajitpawaraccidentdeath #devendrafadnavis #bjp अमोल मिटकरी यांनी सांगितलं की, घटनेच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता ते घटनास्थळी गेले असता, तेथील सरपंचांनी धक्कादायक माहिती दिली. विमानातून कोणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी पाहिलं होतं.त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आम्ही जात असतानाच अचानक स्फोट झाला आणि पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला,…

Read More

Chandrapur Politics: ठरलं तर मग! काँग्रेसमधील वाद संपुष्टात, 27 नगरसेवक एकत्र; महापालिकेतील सत्ता ‘हाता’त राहणार

काँग्रेसमध्ये सुरु असलेला अंतर्गत संघर्ष अखेर संपुष्टात आलेला आहे. महापालिकेत काँग्रेसचे नगरसेवक दोन गटांत विभागले गेले होते. त्यामुळे सत्ता काँग्रेसच्या हातून निसटण्याची वेळ आली होती. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर: चंद्रपूर महानगरपालिकेतील राजकीय अस्थिरतेला पूर्णविराम मिळाल्याचे चित्र आज स्पष्ट झाले. गेले अनेक दिवस चर्चेत असलेला काँग्रेस पक्षाचा गट नोंदणीचा वाद अखेर संपुष्टात आला असून काँग्रेसच्या सर्व…

Read More

chandrashekhar bawankule appeals to bjp workers to stop factionalism in bhandara; भंडारा भाजपमध्ये गटबाजी थांबवा, ती संपवा! चंद्रशेखर बावनकुळेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

Chandrashekhar Bawankule: भंडारा भाजपमध्ये असलेली गटबाजी थांबवा, ती संपवा असे चंद्रशेखर बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. bhandara bjp(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, भंडारा: लोकसभा निवडणुकीत पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये अतिआत्मविश्वास दिसून आला. काहीतरी गडबड असल्याचे दिसून आले. कार्यकर्ते त्यांच्या कामात कमी पडत होते आणि गटबाजी उदयास येत होती. भंडारा भाजपमधील गटबाजी लपून राहिलेली नाही. आगामी…

Read More

Gondia News: सर्व मित्र पास झाले, मीच नापास; नैराश्यातून बारावीच्या विद्यार्थ्याने वाढदिवशीच संपवलं जीवन – hsc student ends his life on birthday due to depression after failing exam pri

12th Student Ends Life: बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने नैराश्यातून विद्यार्थ्यांने वाढदिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी २ वाजता आमगाव येथे घडली. hsc student ends life(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा. वृत्तसेवा, गोंदिया: बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने नैराश्यातून विद्यार्थ्यांने वाढदिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी २ वाजता आमगाव येथे घडली. क्रिष्णा धर्मराज शिवणकर असे…

Read More

Beed 25 Year Old Youth Died After Unknown Vehicle Hit Him; भरधाव वाहनाची धडक अन् आई-वडिलांचा एकुलता एक लेक गेला, संपूर्ण गावावर शोककळा

सुनील जाधव, बीड: धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मांजरसुंबा घाटात सोमवारी रात्री एका भीषण अपघाताची घटना घडली. एका भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. या अपघातात 25 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरातून एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातग्रस्त तरुण आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याची माहिती…

Read More

जळगावात केळीच्या बागांचं नुकसान, आमदार चंद्रकांत पाटलांचा थेट Eknath Shinde यांना व्हिडीओ कॉल – damage to banana bag in jalgaon because of heavy rain, mla chandrakant patil’s direct video call to eknath shinde

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Jun 2026, 6:33 pm #jalgaon #jalgaonrain #farmerloss #bananabagloss #dcmeknathshinde #shindeonfarmer #chandrakantpatilजळगावात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली.त्यामुळे शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. शेतकरी हवालदिल झालाय. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना व्हिडीओ कॉलकर वास्तव दाखवलं..पाहुया उपमुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले.. Source link

Read More

US Iran Deal: होर्मुझबद्दल इराणचा मोठा निर्णय; बदल्यात अमेरिकेकडून विशेष सवलत जाहीर, भारताला गुड न्यूज

US Iran Deal: इराण आणि अमेरिका यांच्यात गेल्या ४ महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी दोन्ही देशांचे प्रतिनिधी चर्चा करत आहेत. या चर्चा सकारात्मक आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) तेहरान: स्वित्झर्लंडच्या थंड वातावरणात इराण आणि अमेरिका यांच्यात संघर्ष संपवण्यासाठी चर्चा सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव संपुष्टात येण्याचे संकेत दिसू लागले आहेत. अमेरिकेच्या ट्रेजरी विभागानं इराणच्या…

Read More

तुमच्या नकळत बँकेतून पैसे कटतील, ‘Auto-Pay’ कसे बंद करावे? प्रोसेस अगदी सोपी। Maharashtra Times

ॲप्सचे सबस्क्रिप्शन किंवा रिचार्जसाठी आपण अनेकदा ‘ऑटो पे’ पर्याय चालू करतो. परंतु फ्री ट्रायल संपल्यावर किंवा सेवा वापरणे बंद केल्यावरही खात्यातून स्वयंचलितपणे (ऑटो पे) पैसे कट होत राहतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी गुगल पे, फोनपे आणि पेटीएमवरून अवघ्या काही सेकंदांत ऑटो पे बंद करण्याची सोपी ऑनलाईन तांत्रिक प्रोसेस. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’…

Read More

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर आकाशदीप अडकला विवाहबंधनात,लाल जोड्यात सुंदर दिसली नववधू – cricketer akash deep and akshita raj marriage photo

भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज आणि आपल्या दमदार कामगिरीमुळे चर्चेत असलेला आकाशदीप अखेर विवाहबंधनात अडकला आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील या खास क्षणामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या लग्नसोहळ्यात नववधू अक्षिता लाल रंगाच्या पारंपरिक जोड्यात अत्यंत सुंदर दिसत होती, तर आकाशदीपनेही पारंपरिक पोशाखात आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली. फोटो सौजन्य…

Read More