UK PM Keir Starmer: ब्रिटनचे पंतप्रधान राजीनामा देणार? कीर स्टार्मर यांच्यावर शंभरपेक्षा अधिक खासदारांचा दबाव – is british prime minister keir starmer resigning on today 22 june 2026
UK PM Keir Starmer: ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर हे आज पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊ शकतात, असं बोललं जात आहे. ब्रिटनचे पंतप्रधान राजीनामा देणार?(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) वृत्तसंस्था, लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर हे आज, सोमवारी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची दाट शक्यता असून, डाउनिंग स्ट्रीटमधून सन्मानपूर्वक पायउतार होण्यासाठी त्यांनी वेळापत्रकही तयार केल्याचे वृत्त ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी दिले…
