technical snag forces helicopter emergency landing at kelve road school ground; पालघरमध्ये हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग; तांत्रिक बिघाड असूनही पायलटच्या निर्णयामुळे जीवितहानी टळली, चार जीव वाचले…
तांत्रिक बिघाड झाल्याने हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग, केळवे रोड येथील शाळेच्या खुल्या मैदानात करण्यात आली इमर्जन्सी लँडिंग. मुंबईतील जुहू येथून सुरतच्या दिशेने निघाले होते हेलिकॉप्टर (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नमित पाटील, पालघर: तांत्रिक बिघाड झाल्याने एका हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची घटना केळवे रोड परिसरात घडली आहे. पायलटने प्रसंगावधान राखत शाळेच्या खुल्या मैदानात हेलिकॉप्टरची लँडिंग सुरक्षितपणे केल्याने…
