Headlines

Smoke Hand Grenade Blast During Training in Ahilyanagar Police Headquarters

अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात आज एक अनपेक्षित आणि अप्रिय घटना घडली. प्रशिक्षणार्थी पोलिसांना प्रशिक्षण दिलं जात असताना स्मोक हॅण्ड ग्रॅनेड फुटले. या घटनेत चार जवान जखमी झाल्याची माहिती आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणादरम्यान स्मोक हॅण्ड ग्रॅनेड फुटल्याची घटना घडली. ही घटना सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत चार प्रशिक्षणार्थी पोलीस…

Read More

Dr Abhimanyu Tarakase Head of the Anesthesiology Department at Beed Ambejogai Swarati Hospital Drowned while Swimming; कमरेला प्लास्टिकची बाटली बांधून तलावात, नामांकित भूलतज्ज्ञ डॉ.अभिमन्यू तरकसेंचा स्विमिंग करताना मृत्यू; घातपाताचा संशय

Beed Doctor Abhimanyu Tarakase Dies while Swimming : बीडमधील अंबेजोगाईमध्ये एक मोठी घटना समोर आली आहे. स्वराती वैद्यकीय महाविद्यालयाचे भूलतज्ज्ञ विभागप्रमुख डॉ.अभिमन्यू तरकसे यांचा तलावात बुडून करुण अंत झाला आहे. अंबेजोगाई स्वराती हॉस्पिटल डॉक्टर अभिमन्यू तरकसे मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुकेशनी नाईकवाडे, बीड : बीड जिल्ह्याच्या अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे भूलशास्त्र…

Read More

Dharashiv Police Arrested Two Accused For Stealing Petrol by Threatening With Gun

धाराशिवमध्ये मध्यरात्री पेट्रोल पंपावर धक्कादायक थरार तिथल्या कर्मचाऱ्यांनी पाहिला. पेट्रोल भरल्यानंतर दोन आरोपी हे पिस्तूलीचा धाक दाखवून पळून गेले. पण सीसीटीव्हीमुळे ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले. या दोन्ही चोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रहीम शेख, धाराशिव : धाराशिवमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाशी फाट्याजवळील पेट्रोल पंपावर पिस्तूलचा धाक दाखवण्याचा…

Read More

latur crime brutal beating of 32 students in ahmedpur scholl case filed against teacher; गाडीच्या नुकसानीचा संशय अन् 32 मुलांवर तुटून पडला शिक्षक; अहमदपूरच्या नामांकित शाळेतील संतापजनक प्रकार

लातूरच्या अहमदपूर येथील प्रसिद्ध शाळेमध्ये ३० ते ३२ विद्यार्थ्यांना वेळूच्या काठीने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गाडीच्या नुकसानीच्या संशयावरून आरोपी उज्वल सोनीने हे कृत्य केले असून… शिक्षणाच्या पंढरीत चिमुकल्यांवर अमानुष अत्याचार.(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ऋषिकेश होळीकर, लातूर : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुका हा ‘शिक्षणाची पंढरी’ म्हणून ओळखला जातो. मात्र, याच पंढरीला आणि पवित्र…

Read More

Nanded Kandhar Shruti Patil 10th Result 35 Percent Marks all Subjects; सगळ्या विषयात 35 टक्के गुण, श्रुतीची दहावीत काठावर बाजी; नांदेडमध्ये एकाच निकालाची चर्चा

Nanded Shruti Patil 10th Result : आज राज्यभरात दहावीचा निकाल लागला. पण नांदेड जिल्ह्यात एकाच निकालाची चर्चा सगळीकडे सुरु आहे. ती म्हणजे श्रुती दिगंबर पाटील या विद्यार्थिनीच्या निकालाची नंदनवन श्रुती पाटील १०वी निकाल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन राठोड, नांदेड : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. सर्वत्र 90 टक्केपेक्षा…

Read More

महापालिकेतील पराभवाचा वचपा जिल्हा परिषदेला काढला; सुरेश भुमरेंचा संजय जाधवांना टोला – bjp takes revenge for defeat in municipal corporation through the zilla parishad elections

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Feb 2026, 1:14 pm नुकत्याच झालेल्या परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागलेला.मात्र भाजपने महापलिकेच्या पराभवाचा वचपा जिल्हा परिषदेला काढला.भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी खासदार संजय जाधव यांचं नाव घेत डिवचलं.महाविकास आघाडीतील नेत्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे, असा टोलाही त्यांनी लगावला. Source link

Read More

शेतकऱ्यांसाठी महादेवाकडे साकडं! संतोष बांगरांकडून औंढा नागनाथात मंदिरात सपत्नीक पूजा! – pray to lord shiva for farmers santosh bangar performs puja at aundha nagnath temple

Edited by: महाराष्ट्र डेस्क|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Jul 2025, 10:22 am Follow श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी औंढा नागनाथ या आठव्या ज्योतिर्लिंगात…आमदार संतोष बांगर यांनी पत्नीसमवेत महादेवाची महापूजा केली. दुग्धाभिषेक करत त्यांनी ‘शेतकरी सुखी राहो, चांगला पाऊस पडो’ असे साकडे घातले. महापूजनानंतर मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी खुले करण्यात आले. ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषात हजारो शिवभक्त मंदिरात दाखल…

Read More

Shrikant Shinde: सर्व जागा लढवण्याचा निर्धार करा! ‘युती’बद्दल चर्चा न करण्याचे श्रीकांत शिंदेंचे कार्यकर्त्यांना आवाहन – shrikant shinde instruction to activists not discuss will be alliance or not in zp panchayat samiti elections

Shrikant Shinde: सर्व जागा लढवण्याचा निर्धार करा, तसेच ‘युती’बद्दल चर्चा न करण्याचे श्रीकांत शिंदे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन. काय म्हणाले नेमकं? shrikant shinde(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, जालना: ‘जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत युती होईल अथवा नाही याची चर्चा करू नका. सर्व ठिकाणी सर्व जागा लढवण्याचा निर्धार करा. कमिट्यांवर नियुक्त्या नाहीत, आमच्या भागात मंत्री,…

Read More

Sangeeta Patil NCP Sangli ZP President ; सांगली झेडपीमध्ये 34 मतांनी गेम फिरला, महाविकास आघाडीचा झेंडा फडकला, अध्यक्ष-उपाध्यक्ष दोन्ही पदांवर कब्जा

सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संगीता पाटील यांची अध्यक्षपदी तर काँग्रेसच्या ऋषिकेश लाड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली असून, भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. महाविकास आघाडीचा सांगली जिल्हा परिषदेवर विजय(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्वप्निल एरंडोलिकर, सांगली: सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत अखेर महाविकास आघाडीने बाजी मारली…

Read More

High Voltage Drama in Satara ZP NCP Two Rebel And BJP Members Get Chairman Post

सातारा जिल्हा परिषद विषय समित्यांच्या निवडणुकीत ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ बघायला मिळाला. शिवसेना आणि राष्ट्रवादीने या निवडणुकीत बहिष्कार टाकला. तर दुसरीकडे भाजपकडून राष्ट्रवादीच्या दोन फुटीर सदस्यांना सभापतीपद देण्यात आलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीसारखाच ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ शनिवारी विषय समित्यांच्या निवडणुकीत देखील पाहायला मिळाला. भाजपकडून झालेली फोडाफोडी आणि…

Read More