Headlines

अभिनेत्रीने बंगळुरूच्या रस्त्यावर छेडछाडीचा आरोप केला:'बिग बॉस कन्नड' फेम दिव्या सुरेश म्हणाली- अज्ञात व्यक्तीने कारपर्यंत पाठलाग केला

‘बिग बॉस कन्नड’ची माजी स्पर्धक आणि अभिनेत्री दिव्या सुरेशने बंगळुरूमध्ये काल रात्री उशिरा तिच्यासोबत घडलेल्या कथित विनयभंगाची घटना शेअर केली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट केले की, ही घटना रविवारी रात्री सुमारे ११:३० वाजता घडली, जेव्हा ती तिच्या चुलत बहिणीसोबत गाडीकडे चालत जात होती. दिव्याने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे की, एक अनोळखी व्यक्ती तिचा…

Read More

चेंबूरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना!:स्कूल बसवर मोठे झाड कोसळले, 10 विद्यार्थी जखमी; एक चिमुरडा अद्याप अडकलेला

मुंबईतील चेंबूर परिसरात आज दुपारी एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक दुर्घटना घडली आहे. येथील ११ नंबर रोडवर शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका खाजगी स्कूल बसवर रस्त्याच्या कडेला असलेले एक अवाढव्य झाड अचानक कोसळले. या दुर्दैवी अपघातात बसमधील १० शाळकरी मुले गंभीर जखमी झाली असून, एक विद्यार्थी अजूनही बसच्या ढिगाऱ्यात अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत…

Read More

Ketan agarwal lohgad fort death case siya goyal mother reveals details about love affair with chetan choudhary; सियाने तिच्या प्रेमप्रकरणाची तुम्हाला कल्पना दिली होती? शॉपिंगचा उल्लेख करत आईने सगळं सांगितलं

Pune Ketan Agarwal Case: केतनसह लोहगडावर जाण्यापूर्वी लुल्लानगर येथील कॅफेत सिया आणि चेतन भेटले होते. तेथेच त्यांनी १८ जूनला पुन्हा लोहगडावर जाण्याचा प्लॅन आखल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतरच सियाने केतनला फोन करून लोहगडावर जायचे असल्याचे सांगितले, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. सियाने तिच्या प्रेमप्रकरणाची तुम्हाला कल्पना दिली होती? शॉपिंगचा उल्लेख करत आईने सगळं सांगितलं(फोटो–…

Read More

Hotel Business Man Earn 21 Crore Rupees In Just 6 Month; ६ महिन्यांत २१ कोटी कमावले; भाजीवाला थेट करोडपती झाला पण तितक्यात…; वाचा मास्टरमाइंड गेम

Crime News: क्राइम डायरी या आमच्या खास मालिकेमध्ये एका अशा घटनेबद्दल तुम्हाला सांगणार आहोत, ज्याने तुम्ही भविष्यात व्यवहार करण्याआधी शंभर वेळा विचार कराल. तुम्हाला पटणार नाही पण एक भाजी विक्रेता अवघ्या ६ महिन्यात करोडपती झाला. शेकडो लोकांशी जोडला गेला आणि ६ महिन्यांत २१ कोटींचा मालक झाला. पण जेव्हा त्याच्या धंद्याचे धागेदोरे समोर आले तेव्हा सगळ्यांच्या…

Read More

Rohit Pawar Pandharpur Protest | शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन,सरकारला आवाहन – rohit pawar pandharpur farmers protest

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Jun 2026, 11:23 am राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पंढरपूरात अन्नत्याग आंदोलन करत आहेत…..नियम अटी आणि निकष न लावता शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी असं सरकारला आवाहन केलंय….आपण आता पाहूयात ते काय म्हणालेत Source link

Read More

Nashik Ashram School Tribal Sudents Uiform Isue Uniforms will be Aailable July 5th; अखेर विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार; आश्रमशाळांमध्ये कधीपर्यंत ड्रेस उपलब्ध होणार; मंत्री अशोक उईकेंची माहिती

Nashik Tribal Student School Uniform : ‘तांत्रिक कारणामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश देण्यास विलंब झाला आहे. येत्या ५ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना गणवेश दिला जाईल’, असं आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी म्हटलं आहे. नाशिक आश्रमशाळा आदिवासी विद्यार्थी गणवेश प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) विनोद पाटील, नाशिक : शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी आश्रमशाळांतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पुस्तकांचे…

Read More

Army officer case filed against ca couple from pune for cheating of 2 crore; आर्मीतील अधिकाऱ्यावर सापळा लावला, कोट्यवधींना गंडवलं; कोल्हापूरच्या कंपनीसह पुण्यातील प्रसिद्ध सीए पती-पत्नीवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर: ड्रोन आणि आयएफडी पॅनेल निर्मितीच्या मोठ्या व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून सैन्य दलातून निवृत्त झालेल्या एका सुभेदारासह त्यांच्या नातेवाईकांची तब्बल १ कोटी ७० लाख रुपयांची फसवणूक केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात कोल्हापूरच्या कंपनी संचालकांसह पुण्यातील एका प्रसिद्ध सीए दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीसोबतच ३८ लाख रुपयांचे धनादेश…

Read More

Kolhapur Gokul Dudh Sangh Increases Cow Milk Price by rs 2 Per Liter; ग्राहकांना फटका; अमूलनंतर गोकुळच्या दूधात 2 रुपये प्रतिलिटर दरवाढ, कधीपासून लागू होणार?

Kolhapur Gokul Milk Price Increase : देशात सर्वत्र महागाईचे चटके बसत असताना, गोकुळने गायीच्या दूधाच्या विक्रीदरात वाढ केली आहे. नवीन दर 21 मे 2026 पासून लागू होणार आहेत. गोकूळ गाय दूध दरवाढ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : वाढत्या महागाईमुळे नागरिक त्रस्त होत असतानाच आता दुधाच्या किमतीत देखील वाढ झाल्यामुळे नागरिकांच्या खिशाला फटका बसणार आहे….

Read More

CM Devendra Fadnavis Sang Gulabi Aankhen Jo Teri Dekhi Song in Nagpur Program Video Goes Viral

नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोपात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाणे गाऊन उपस्थितांची मने जिंकली. दोन्ही नेत्यांचा गाणी म्हणत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : नागपुरात आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप आज पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित…

Read More

‘अमृत भारत’मुळे पनवेल स्थानकावर चेंगराचेंगरीची भीती! बंगाल, आसामला जाणाऱ्या मजुरांमुळे लोकल प्रवाशांना फटका| Maharashtra Times

Panvel Railway Station: पनवेल रेल्वे स्थानकावर 23 फेब्रुवारीपासून अमृत भारत एक्सप्रेस सुरू झाल्या आहेत. एसी लोकलच्या विलंबामुळे आधीच स्थानकावर गर्दी होत होती. त्यात या ट्रेनमुळे गर्दी वाढली असून लोकल प्रवाशांना 6ास सहन करावा लागत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, पनवेल: पनवेल रेल्वे स्थानकांत अमृतभारत या पश्चिम बंगाल आणि आसामकडे जाणाऱ्या गाडीसाठी दर सोमवारी…

Read More