स्नेहल तरडेने बाल्कनीतील वडाच्या झाडाला दिली हक्काची जागा, वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देत समोर ठेवला आदर्श – snehal tarde on vatpurnima and how to conserve vad tree in balcony
स्नेहल तरडे यांचा संदेश वटपौर्णिमेला नवा अर्थ देतो वडाचे झाड फक्त पूजेसाठी नसून ते लावून जपण्याची जबाबदारी घ्यावी.हे झाड पर्यावरण संवर्धनासोबतच पक्ष्यांना निवारा, सावली आणि स्वच्छ हवामान देण्याचे महत्त्वाचे काम करते.परंपरा आणि निसर्ग यांची सांगड घालून आपण भविष्यासाठी हिरवागार वारसा निर्माण करू शकतो. फोटो सौजन्य :- @snehal.tarde वटपौर्णिमा ही भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत भावनिक, श्रद्धेने…
