Headlines

Motewadi Margubai Devi Yatra accident; मोटेवाडी यात्रेत दुर्घटना, पावसापासून वाचायला आडोशाला उभे राहिले, 200 फुटांची भिंत अंगावर कोसळली; 6 भाविक दगावले

Motewadi yatra tragedy: सांगलीच्या जत तालुक्यातील मोटेवाडी येथे मरगुबाई यात्रेदरम्यान वादळाने भीषण दुर्घटना घडली आहे. पावसापासून बचावासाठी भिंतीचा आडोसा घेणाऱ्या भाविकांच्या अंगावर भिंत कोसळली. या दुर्घटनेमध्ये ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. १७ जण गंभीर जखमी झाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : जत तालुक्यातील मोटेवाडी येथे मंगळवारी भरलेल्या मरगुबाई देवीच्या यात्रेदरम्यान वादळी…

Read More

स्वराभिनयाने पावन मी रजिया… मी फैय्याज! – faiyyaz shared her experience of working with begum akhtar

-फैय्याजया लेखमालेचं हे आजचं शेवटचं वळण. या वळणावर मला गुरूतुल्य व्यक्तींची आठवण येतेय. त्यांच्यापैकी एक अमोल पालेकर . अमोलजी उत्तम गुरू आहेत हे मला ‘दायरा’ चित्रपटाच्या वेळी कळलं. १९९६मध्ये हा चित्रपट आला, ज्याचं शूटिंग आम्ही ओडिशात केलं होतं. त्यात माझी ‘मॅडम’ ही व्यक्तिरेखा होती. अमोलजींनी सांगितलं होतं, की कुणीही मेकअप करायचा नाहीये. मला पान खाण्याची…

Read More

Canada Beats South Africa 1-0, Reaches Top 16; Eustáquio Scores in Injury Time

Marathi News Sports Canada Beats South Africa 1 0, Reaches Top 16; Eustáquio Scores In Injury Time लॉस एंजेलिस17 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कॅनडा फुटबॉल वर्ल्ड कप 2026 च्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ बनला आहे. त्याने सोमवारी दक्षिण आफ्रिकेला 1-0 ने हरवले. कॅनडाने या स्पर्धेतील कोणताही नॉकआउट सामना पहिल्यांदाच जिंकला आहे. आता त्याचा सामना 4…

Read More

वॉटरवेज लीजर टुरिझमचा IPO आजपासून खुला:फ्रेश इश्यूतून ₹585 कोटी उभारणार, IPO पूर्वी अँकर इन्व्हेस्टरने ₹263 कोटींचे शेअर्स खरेदी केले

कॉर्डेलिया क्रूजेस या ब्रँड नावाने देशातील अग्रगण्य देशांतर्गत ओशन क्रूझ कंपनी चालवणाऱ्या ‘वॉटरवेज लीजर टूरिझम’चा IPO आज म्हणजेच मंगळवार, २३ जूनपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. गुंतवणूकदार या पब्लिक इश्यूमध्ये गुरुवार, २५ जूनपर्यंत बोली लावू शकतील. कंपनीने या IPO साठी ₹७६९ ते ₹८०८ प्रति शेअरचा प्राइस बँड निश्चित केला आहे. हा संपूर्ण इश्यू ₹५८५ कोटींचा फ्रेश…

Read More

केरळात नदीतून पती-पत्नी, 2 मुलांचे मृतदेह सापडले:4 दिवसांपूर्वी बेपत्ता झाले होते; पोलिस म्हणाले- आर्थिक अडचणीमुळे आत्महत्येची शक्यता

केरळमधील कोठामंगलम येथे मुवत्तुपुझा नदीतून चार मृतदेह सापडले आहेत. यात पती-पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह आहेत. हे संपूर्ण कुटुंब २५ जूनपासून बेपत्ता होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृतदेह नदीच्या वेगवेगळ्या भागांत सापडले. पोलिसांनी सांगितले की, या घटनेत नारायणन, त्यांची दृष्टीहीन पत्नी विजी आणि दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे. ते सर्व कोठामंगलममध्येच भाड्याच्या घरात राहत…

Read More

Kangana ranaut react to a claim that she cut co star vir das lips in kissing scene

48 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सिद्धार्थ काननच्या पॉडकास्टमध्ये पत्रकार सिमी चंडोक यांनी दावा केला आहे की, ‘रिव्हॉल्वर राणी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान किसिंग सीनमध्ये कंगनाने सह-अभिनेता वीर दासचे ओठ चावले. त्या महिलेने दावा केला आहे की, वीर दास आजही तो धक्का विसरू शकलेला नाही. पॉडकास्टचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका युझरने लिहिले आहे की, वीर दास प्रत्येक मुद्द्यावर बोलतो,…

Read More

फडणवीसांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देणार का?:उद्धव ठाकरे म्हणाले – आधी त्यांनी जाहीर करावे, पण असे केल्यास ते पक्षात राहतील का?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख यांनी नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटण्याचे काम सुरू असल्याचे म्हटले होते. आज शिर्डीत पत्रकारांनी त्यांना फडणवीस पंतप्रधान होणार असतील तर त्यांना पाठिंबा देणार का? असे विचारले असता ते म्हणाले, आधी फडणवीसांनी जाहीर करावे की, ते पंतप्रधान पदाची तयारी करत आहेत. पण त्यांनी आपली भूमिका मांडल्यास ते पक्षात…

Read More

Pune Bhor Nasrapur Case Verdict Special Court Bhimrao Kamble gets Death Penalty Crime News; पुणे भोर नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळे याला शिक्षा

Nasrapur Case Verdict : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव प्रभाकर कांबळे याला पुण्यातील विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव प्रभाकर कांबळे याला पुण्यातील शिवाजीनगर येथे विशेष…

Read More

पुण्यात पुन्हा एकदा खाकीवर हात, वाहतूक नियंत्रण करण्याऱ्या पोलिसाला तिघांकडून बेदम मारहाण

Pune crime news: पुण्यात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. हे गुन्हेगार आता पोलिसांनाही लक्ष्य करत आहेत. मार्केट यार्ड परिसरात वाहतूक पोलिसाला ट्रकचालक आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केली आहे,. Traffic policeman brutally beaten up by three people in Pune(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) पुणे, अभिजित दराडे : पुणे शहरातील गुन्हेगारी आता चिंतेचा विषय बनत चालली आहे. दिवसेंदिवस पुणे…

Read More

ऑपरेशन टायगर vs लांडगा, संजय राऊतांच्या टीकेला शिंदेसेनेचे प्रत्युत्तर, ज्योती वाघमारे कडाडल्या – jyoti waghmare hits back at sanjay raut over operation tiger controversy

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Jun 2026, 3:59 pm ऑपरेशन टायगरनंतर ऑपरेशन लांडगा अशी चर्चा राजकीय वर्तुळात होतेय. उद्धव ठाकरेंचे खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांवरून खासदार संजय राऊत यांनी ऑपरेशन लांडगा असा उल्लेख करत शिंदेसेनेला डिवचलं होतं. राऊतांच्या या टिकेनंतर आता शिवसेनेकडून खासदार ज्योती वाघमारे यांनी जळजळीत प्रत्युत्तर दिलं आहे. Source link

Read More