Headlines

एकनाथ शिंदेंनी विमान पाठवलं? गोकुळ गीते मुंबईत जाणार? विजयानंतर पहिली प्रतिक्रिया – will gokul geete join eknath shinde s shiv sena first reaction after victory in nashik mlc

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Jun 2026, 2:53 pm नाशिक विधान परिषदेच्या निकालाबाबत आश्चर्य व्यक्त केलं जातंय. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी प्रचार थांबवलेला असतानाही त्यांनी महायुतीच्या नरेंद्र दराडे यांचा पराभव केला. यानंतर या यशामागची इनसाइड स्टोरी स्वतः गीते यांनी माध्यमांसमोर सांगितली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार का असा प्रश्नही गीते यांना विचारण्यात आला. Source link

Read More

Bala Nandgaonkar | ठाकरेंचे खासदार फुटले, मनसेच्या बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया समोर

महाराष्ट्राने देशाला दिशा दिली आहे, या महाराष्ट्राने उत्तम प्रकारची लोक दिलेली आहेत… जे चाललेलं फोडाफोडीचं राजकारण आहे हे भविष्यासाठी घातक आहे..कुठलाही पक्ष कधीच संपत नाही…असं म्हणत मनसेच्या बाळा नांदगावकरांनी ठाकरे सेनेच्या फुटीवर भाष्य केलंय Source link

Read More

Kolapur ADV Ranjitsinh Ghatge Suspended Degree;खटला चालवेन पण मालमत्तेतील ३३ टक्के हिस्सा द्यावा लागेल, वकिलाला हव्यास नडला, बार कौन्सिलचा दणका

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : वकील रणजितसिंह घाटगे यांची वकिलीची सनद पाच वर्षांसाठी काढून घेण्याचा भारतीय बार काऊन्सिलच्या शिस्तपालन समितीचा ५ ऑगस्ट २०२३ रोजीचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्द ठरवला आहे. त्यामुळे घाटगे यांना दिलासा मिळाला असून, ते आता वकिली करू शकतील. एका न्यायालयीन कामकाज प्रकरणात घाटगे यांची वकिलीची सनद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता….

Read More

Abhijeet Dipke: राजकीय पक्ष काढणार नाही; विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करत राहणार, दीपके यांची भूमिका

Cockroach Janta Party Abhijeet Dipke: प्रत्येकालाच राजकारणात यावे लागत असेल तर ज्यांना निवडून दिले ते काय करत आहेत, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारवर टीका केली. अभिजीत दीपके(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नागपूर: ‘विद्यार्थ्यांच्या हितासाठी, बेरोजगारांसाठी आम्ही आंदोलन करू; मात्र त्यासाठी राजकीय पक्ष काढावा लागणार असेल तर त्यापेक्षा मोठे दुर्देव नाही’, असे स्पष्ट करीत…

Read More

फसवी कर्जमाफी, महागाईविरोधात रस्त्यावर उतरणार; रोहित पवारांचा महायुती सरकारला इशारा – rohit pawar warns mahayuti government over loan waiver and inflation

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Jun 2026, 11:34 am इंधन दरवाढ आणि एकूणच वाढती महागाई यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारला मोठा इशारा दिलाय. नवी मुंबईत मोठं आंदोलन उभारण्याची घोषणा रोहित पवारांनी केली. तसंच महायुती सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेवरूनही रोहित पवारांनी हल्लाबोल केला. ही फसवी कर्जमाफी असून विना-अट कर्जमाफी करा, अशी मागणी त्यांनी केली….

Read More

Gondia Woman Kills 20 Days Old Son Throw Him Into Wainganga River For Independance; नोकरी करायची आहे, इंडिपेंडेंट व्हायचंय; आईने 20 दिवसांच्या बाळाला नदीत फेकलं, भयंकर घटना

गोंदिया: एक आई इतकी निर्दयी असू शकते, याचा कोणी विचारही करु शकत नाही. गोंदिया जिल्ह्यात बुधवारी एका दुःखद घटना घडली, ज्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. येथे पोलिसांनी एका 22 वर्षीय महिलेला तिच्या नवजात बाळाची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महिलेने तिच्या अवघ्या 20 दिवसांच्या बाळाला वैनगंगा नदीत फेकून देत त्याची हत्या…

Read More

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी प्रक्रिया सुरू, राज्यातील अनेक गावांमधून जाणार मार्गिका, एका कारणामुळे विरोध| Maharashtra Times

Manmad-Indore Railway Project: मनमाड-इंदूर रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. बाळापूर ते पुरमेपाडा या मार्गावर येणाऱ्या गावातील शेतकरी अल्प मोबदल्यामुळे नाराज आहेत. त्यांनी शासनाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. वृत्तसेवा, धुळे: मनमाड-इंदूर रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येत आहेत. बाळापूर ते पुरमेपाडापर्यंतची रेल्वेलाइन टाकताना धुळे तालुक्यातील…

Read More

Girish Mahajan | रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी कधी जाणार? महाजन म्हणाले, ‘अजून आदेश आला नाही’ – girish mahajan critisized rohit pawars hunger strike

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jun 2026, 8:32 pm #girishmahajan #rohitpawar #ncp #farmerprotest #hungerstrikeशरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी अन्नत्याग आंदोलन पुकारलंय. सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफींच्या काही अटींविरोधात हे आंदोलन सुरुये..अद्याप सरकारनं कोणतीही दखल घेतली नाही..सरकारचे संकटमोचक गिरीश महाजन रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी कधी जाणार..यावर महाजन काय म्हणालेत पाहुया Source link

Read More

पाकिस्तानचा दावा- अफगाणिस्तानमधील 3 ठिकाणांवर हल्ले:टीटीपी कमांडरसह 29 दहशतवादी ठार; एक दिवसापूर्वी कराचीमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता

पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील तीन ठिकाणांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. पाकिस्ताननुसार, प्रथम खैबर पख्तूनख्वाच्या बाजौर जिल्ह्यात जमिनीवर ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर, सीमा ओलांडून अफगाणिस्तानच्या आत तीन दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये २९ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी X वर लिहिले की – हे ऑपरेशन देशातील अलीकडील दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर…

Read More

मिड-रेंज बजेटमध्ये एक नवा स्मार्टफोन बाजारात, प्रीमियम लूकसह फीचर्सही खास। Maharashtra Times

Infinix Note 60 Pro Pininfarina Edition Launched: दिग्गज स्मार्टफोन ब्रँड इनफिनिक्सने आज अखेर भारतीय बाजारपेठेत आपला नवा Infinix Note 60 Pro Pininfarina Edition अधिकृतपणे सादर केला आहे. इटालियन कार डिझायनर कंपनी पिनिनफेरिनाच्या संकल्पनेवर आधारित हा फोन अत्यंत आकर्षक डिझाईन आणि प्रीमियम लुकसह मिड-रेंज बजेटमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. चला तर मग याविषयीची माहिती…

Read More