Headlines

शेवटचं आंदोलन, प्रत्येकाने घराबाहेर पडा; उपोषणापूर्वीच जरांगेंचा मराठा समाजाला सावधतेचा इशारा




मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी अंतरवाली सराटी येथे मोठी गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. राज्यभरातून मराठा बांधव उपोषणस्थळी येत आहेत. मात्र त्यातच जरांगेंनी समाजाला सावधतेचा मोठा इशारा दिला आहे. दगाफटका होईल, त्यामुळे गाफील राहू नका, असं जरांगेंनी म्हटलंय.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत