Headlines

नेपाळच्या पुराचा थरारक अनुभव, संकटकाळात CM फडणवीसांची मदत, मराठी पर्यटक नागपुरात परतले – nepal floods cm fadnavis helps nagpur tourists return safely



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरात महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकले आहेत. नागपूरातील १०६ प्रवाशांपैकी पहिले ४ प्रवासी नागपूरात रेल्वेने दाखल झाले आहेत.इतर प्रवाशी बिहार मार्गे रेल्वेतून रविवारी (३० ऑगस्ट) नागपूरात पोहोचणार असल्याची माहिती आहे.नागपुरात येताच पर्यटकांनी नेपाळमधील आपला भयावह अनुभव सांगितला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रशासनाने मदत केल्याची भावना पर्यटकांनी व्यक्त केली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत