![]()
विधान परिषदेची निवडणूक यंदा जळगावसाठी विशेष ठरली. या निवडणुकीमध्ये महायुतीने एकतर्फी विजय संपादन केले. महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा विजय झाला. शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी मतदानाच्या २ दिवसांपूर्वी माघार घेतली. मात्र नाशिकमध्ये गोकुळ गीतेंनी प्रचार थांबवूनही त्यांचा विजय झाला. यावरून युतीधर्म न पाळल्याचे म्हणत शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात येतेय.
Source link
जळगावात युतीधर्म, पण नाशिकमध्ये बंडखोरी; शिवसेना नेत्याची भाजपविरोधात खदखद
