Headlines

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:साधूंनी पैशांचा वापर करताना‎ दक्षता बाळगायला पाहिजे




निवडणुकांमधील पैसा तर अमाप असतोच. पण मंदिरांमधील ‎पैसाही हिशोबाशिवाय वापरला जाऊ लागतो. तेव्हा चिंता वाटणे‎ स्वाभाविक आहे. आजच्या काळात धर्मसुद्धा पैशांशिवाय चालू शकत ‎नाही. म्हणूनच साधूंनी पैशांचा वापर करताना खूप काळजी घेतली‎ पाहिजे. निसर्ग त्यांच्याकडून करून घेतो, तेच संत करतात. महात्म्यांचे‎एक तत्त्व असते—काही गोष्टी स्वतः करा व काही गोष्टी घडत जाऊ‎द्या. राम मंदिरात घडलेल्या गोष्टींत काही लोक रामकाजच करत होते.‎पण मध्येच रावण आला तर काय करणार? रावण हा हनुमंतांना‎घाबरतो. आयुष्यात कधी कठीण काळ आल्यास किंवा चुकीचे खापर‎आपल्यावर फुटले तर हनुमान चालीसाचा आधार घ्यावा. हनुमान‎चालीसाची प्रत्येक ओळ हा एक मंत्र आहे. हा मंत्र आत्मविश्वास‎जागा करतो आणि संरक्षण देतो. रक्षाबंधनाच्या आधी इंदूरमध्ये ‘एक‎शाम रिश्तों के नाम” या कार्यक्रमात श्री हनुमान चालीसाचे सामूहिक‎पठण केले जाते. माता-भगिनींनी आत्मविश्वास वाढवण्यासाठी‎रक्षाबंधनाच्या दिवशी हनुमंताला राखी नक्की बांधावी किंवा अर्पण‎करावी.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत