Headlines

Yogesh Kedar | उद्धव ठाकरेंकडून मराठा आरक्षणाची खिल्ली, योगेश केदारांची टीका – maratha protestor yogesh kedar critisize uddhav thackeray



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#yogeshkedar #manojjarange #marathareservation #kunbicertifcate #yogeshkedarmeetrajendradate #chandrashekharbawanlule #bjpछत्रपती संभाजीनगर येथे मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रासाठी राजेंद्र दाते आमरण उपोषणासाठी बसलेत. या पार्श्वभूमीवर योगेश केदार यांनी राजेंद्र दाते यांचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंशी संपर्क करून दिला…यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरेंवरही निशाणा साधलाय..पाहुया



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत