Sarpanch Mangesh Sable | सरंपच साबळे जालन्यात, मराठा आंदोलक मनोज जरागंच्या भेटीत काय झाली चर्चा? – sarpanch sable in jalna, what was discussed during the meeting with maratha activist manoj jarange?
Sarpanch Mangesh Sable | सरंपच साबळे जालन्यात, मराठा आंदोलक मनोज जरागंच्या भेटीत काय झाली चर्चा? – sarpanch sable in jalna, what was discussed during the meeting with maratha activist manoj jarange?
#sarpanchmangeshsable #mangeshsable #maojjarange #sarpanchsablemeetjarange #jalnanewsतडीपरीची नोटीस आल्यानंतर सरपंच मंगेश साबळे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आंतरवालीत दाखल झालेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाहीर टीका केलीये..पोलीश प्रशासनावर देखील गंभीर आरोप केलेत,पाहुया