#vijaywadettiwar #rohitpawar #rupalichakankar #congressकाँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी अमरावतीतून प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय.रोहित पवार काँग्रेसमध्ये येऊ शकतात का? या प्रश्नावर त्यांनी सूचक वक्तव्य केलंय.रोहित पवार शंभर टक्के आमच्या बरोबर राहतील असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केलाय.