Headlines

Vasant More : एकनाथ शिंदेंकडून आलेल्या ऑफरची आठवण, वसंत मोरे ठाकरेंची सोडणार? – shivsena ubt leader vasant more receives offer from eknath shinde shiv sena


Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगरच्या चर्चा संपतच नाहीयेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तब्बल सहा खासदार आणि विधानपरिषद आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर, ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या राजकीय भूकंपाचे हादरे पुण्यातही जाणवू लागले असून, आता ठाकरे सेनेचे पुण्यातील डॅशिंग नेते वसंत मोरे यांच्या राजकीय भूमिकेविषयी उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. वसंत मोरे यांना एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून मोठी ऑफर असल्याचा गौप्यस्फोट खुद्द मोरे यांनीच केल्यामुळे पुण्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. वसंत मोरेंना नेमकी ऑफर काय होती? वसंत मोरे ठाकरेंची साथ सोडणार का? तेच या व्हिडिओतून समजून घेऊया..



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत