Headlines

Tamil Nadu CM C. Joseph Vijay यांचं Developement Model, Thalapathy Vijay यांच्या 100 दिवसांची चर्चा



#vijaythalapathy #tvkvijay #tamilnaducm तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचे १०० दिवस यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे बहुमताचा आकडा नसतानाही मित्रपक्षांच्या मदतीनं विजय यांनी कारभार चालवला. सिनेक्षेत्रातली थलपती विजय यांची यशस्वी कारकीर्द सुरु असताना राजकारणात आलेल्या विजय यांना पहिल्याच निवडणुकीत जनतेनं भरभरून मतं दिली. विजय यांनी या १०० दिवसात कामाचा धडाका लावली. अनेक महत्वाचे निर्णय घेतले ज्याची चर्चा देशाच्या राजकारणात होऊ लागली. शेती, शेतकरी, महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण, बाल विकास, उद्योग, नोकरी, इन्फ्रा या सगळ्या क्षेत्रात विजय यांचे निर्णय उल्लेखनीय ठरले. आपण विजय यांच्या १०० दिवसांचा कारभार आणि महाराष्ट्राची तुलना याची तुलना करणार आहोत. विजय यांच्या विकासाचं मॉडेल नेमकं काय आहे. हे जाणून घेऊयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत