Headlines

Solapur MNS Protest | TET Paper Leak विरोधात मनसे रस्त्यावर




शिक्षक पात्रता(TET) परिषदेच्या पेपर फुटल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. नीट पेपर फुटीचे प्रकरण ताजे असतानाच आता राज्य सरकार तर्फे घेण्यात येणारी TET परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात TET पेपर फुटल्या प्रकरणी संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी सोलापुरातील कन्ना चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , शिक्षण मंत्री दादा भुसे, शिक्षण राज्य मंत्री पंकज भोईर यांच्या बॅनर वर अंडी फोडून निषेध व्यक्त केला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत