Headlines

Shivsena Court Case | शिवसेना सुनावणीवर Sudhir Mungantiwar यांचं मोठं वक्तव्य | Shinde Vs Thackeray – sudhir mungantiwar makes a major statement regarding the shiv sena hearing



Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुप्रीम कोर्टातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीवर भाष्य केलंय.शिवसेनेचं विभाजन झालं तो ५ वर्षाचा कालखंड संपला आता नवीन कालखंड सुरू झालाय.आता प्रश्न अपात्रतेता असू शकत नाही असं म्हणत निकाला आधीच मुनगंटीवारांनी मोठं वक्तव्य केलंय.BJP leader and former minister Sudhir Mungantiwar has commented on the Supreme Court hearing regarding the Shiv Sena party and its symbol. Mungantiwar made a significant statement ahead of the verdict, asserting that the five-year period following the split in Shiv Sena has ended and a new era has begun; therefore, the issue of disqualification is no longer relevant.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत