Headlines

Sachin Deshpande Interview : रिल्स स्टारमुळे आम्हाला कोणी विचारत नाहीये, सचिन देशपांडेंची खदखद – sachin deshpande celebrity corner interview


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अभिनेता सचिन देशपांडे यांच्याशी ‘सेलिब्रिटी कॉर्नर’मध्ये मनमोकळ्या गप्पा रंगल्या. सचिन देशपांडे यांनी अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहे. सचिन देशपांडे यांनी त्यांच्या अभिनय प्रवासापासून रंगभूमी, वैयक्तिक अनुभव आणि आगामी प्रकल्पांपर्यंत अनेक विषयांवर संवाद साधला. सध्या रिल स्टार्समुळे अभिनेत्यांना कोणी फारस विचारत नसल्याची खदखद सचिन देशपांडेंनी बोलून दाखवली. शिवाय इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स कमी असल्यानं आलेल्या अनुभवाबद्दलही या मुलाखतीत भाष्य केलं आहे . पाहा संपूर्ण मुलाखत…



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत