Headlines

RSS Mohan Bhagwat On Muslim : मुस्लीम नको म्हणणारा हिंदू नाही! Universal Oneness नंतर देशात टीका – mohan bhagwat muslims hindu sanjay raut rss new york statement


Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

RSS चे प्रमुख मोहन भागवत, अमेरिकेत जाऊन असं काही बोललेत की त्यांच्या वक्तव्याची आता देशभरात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. ‘भारतात एकही मुस्लिम नसावा असं ज्या हिंदूना वाटतं, तो हिंदूच नाही’ असं अत्यंत मोठं आणि सर्वांच्या भूवया उंचावणारं विधान केलं असून संघाच्याच आक्रमक हिंदूत्वाला चपराक लगावली आहे. त्यामुळं भागवतांच्या या एका वाक्यानं सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातलाय. तर, राज्यातील ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी मात्र भागवतांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला असून मोहन भागवतांची भूमिका ढोंग असल्याचं म्हटलंय. भारतात एक आणि परदेशात वेगळी भूमिका यावरून त्यांनी चांगलीच टीका केलीय. तेव्हा RSS प्रमुख मोहन भागवतांनी ज्या कार्यक्रमाला हजेरी लावली तो अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील कोणता कार्यक्रम होता, त्यांच्या या वक्तव्यामागचा संदेश काय आहे? यावर आता RSS आणि हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून टीका करताना राऊतांनी कोणते उपदेशाचे डोस दिलेत आणि ‘वन वर्ल्ड, वन ह्युमॅनिटी’च्या कार्यक्रमावरून मोहन भागवतांनी कोणता किस्सा सांगितलाय हेच आपण सगळं सविस्तर या व्हिडिओत पाहणार आहोत.#MohanBhagwat #RSS #UniversalOneness #OneWorldOneHumanity #VasudhaivaKutumbakam #MohanBhagwatUSVisit #MohanBhagwatNYC #RSSInUSA #UniversalOnenessCelebration #FaithLeadersConference #NewYork #MadisonSquareGarden #IndianAmericans #HinduAmerican #UnityInDiversity #InterfaithHarmony #InterfaithDialogue #RSSChief #MohanBhagwatSpeech #OneWorldOneHumanity2026 #UniversalOneness2026 #RSSUSVisit #HinduPhilosophy #WorldIsOneFamilyRSS chief Mohan Bhagwat has made a major statement in the US, saying that any Hindu who believes there should be no Muslims in India is not truly a Hindu. The remark has sparked a political debate in India. Meanwhile, Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut has slammed Bhagwat, calling his stance hypocritical and questioning the difference between the RSS’s position in India and abroad. So, what was the New York event where Bhagwat made this statement? What message was he trying to convey? And what exactly did Sanjay Raut say while targeting the RSS and Hindutva? We’ll explain it all in this video.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत