Headlines

Nepal Tibet Flash Flood: चौथ्या दिवशी 752 मृत्यू, बेपत्ता 2,502, BhoteKoshi ला इशारा, भारताची मदत – nepal tibet flood 752 dead 2502 missing bhote koshi alert india relief aid


Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नेपाळ आणि तिबेटमध्ये आलेल्या भीषण महापुराला आज चौथा दिवस असून, मृतांचा आकडा 752 वर पोहोचला आहे, तर तब्बल 2,502 जण अजूनही बेपत्ता आहेत. तर, भोटेकोशी नदीसाठी आज पुन्हा इशारा देण्यात आला असून, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. तेव्हा एकूणच या महाविनाशानंतर सध्या नेपाळमध्ये काय चित्र आहे, मानवासाठी निर्सगाचा मोठा इशारा आणि भयानक थरकाप उडवणारा महापूर येऊन गेल्यानंतर नेपाळमध्ये काय घडतंय, भारताकडून नेपाळला आतापर्यंत किती मदत पोहचवण्यात आली आहे, फ्लॅश फ्लडमधील मृतदेहांची ओळख पटवण्याबाबत भारतीय दूतावासानं कोणतं निवेदन केलंय, त्रिशूली 3 ‘ए’ जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात आणखी किती जण अडकलेत, आतापर्यंत महाराष्ट्रातील जण किती सुखरूप करत आलेत हेच आपण सविस्तर या व्हिडिओत पाहणार आहोत.#NepalFlood #NepalTibetFlood #NepalFlashFlood #NepalFlood2026 #BhoteKoshiFlood #BhoteKoshiRiver #NepalFloodRescue #NepalDisaster #TibetFlood #RasuwaFlood #RasuwagadhiFlood #IndiaNepal #IndiaHelpsNepal #NepalRescueOperation #IndianRescueTeam #MaharashtraCitizens #TrishuliHydropower #NepalBreakingNews #NepalFloodNews #FlashFloodNepal is facing a devastating flood crisis on its fourth day. The disaster has claimed 752 lives, while over 2,500 people remain missing across Nepal and Tibet. Rescue operations are underway, with thousands evacuated safely, as fresh warnings have been issued for the Bhote Koshi River. In this video, we take a detailed look at the current situation in Nepal, India’s massive relief and rescue assistance, efforts to identify victims, the Trishuli hydropower tunnel rescue operation, and the latest update on stranded Maharashtra citizens.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत