नवरदेव सडपातळ असल्याने जयमालानंतर मोडले लग्न:बॅटमॅन चोरांना खांबांना बांधून करत आहे मारहाण; मुलीने केला झुरळाचा मेकअप
उत्तर प्रदेशात एका वधूने जयमालेनंतर लग्न मोडले, कारण वर खूपच सडपातळ होता. तर, मेक्सिकोमध्ये एका अनोळखी व्यक्तीने बाईक चोरांना विजेच्या खांबांना बांधून मारले आणि पळून गेला. त्याला लोक बॅटमॅन म्हणू लागले आहेत. दुसरीकडे, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी झुरळाचा मेकअप करताना दिसत आहे. अमेरिकेत एका पोलीस कारवाईत डिलिव्हरी रोबोट घुसला…
