Headlines

पेट स्कॅन चाचणी आता 3 हजारांत:शासकीय कर्करोग रुग्णालयात कर्करुग्णांना मोठा दिलासा

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कर्करोग रुग्णालयात ‘पेट स्कॅन’ चाचणी शुल्कात मोठी कपात करण्यात आली आहे. आता कर्करुग्णांना १५,४८७ रुपयांऐवजी केवळ ३,००० रुपये मोजावे लागतील. वैद्यकीय शिक्षण सचिवांच्या सूचनेनुसार हा निर्णय तातडीने लागू करण्यात आला असून, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी ही माहिती दिली. पीपीपी (सार्वजनिक-खासगी भागीदारी) तत्त्वावर ही सुविधा २ जुलैपासून सुरू झाली…

Read More

तो पुन्हा आला! मराठी छोट्या पडद्यावर मोठं पक्षांतर, झी मराठीचा सुपस्टार स्वगृही, जोरदार कमबॅक

Star Pravah Actor in Zee Marathi Tv Serial:मराठी छोट्या पडद्यावर सध्या वेगवेगळ्या घडामोडी घडतायत. झी मराठी वाहिनीवरची कमळी ही मालिका सध्या चर्चेत आहे. आता या मालिकेत एका सुपरस्टार अभिनेत्याची चर्चा होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतराची बरीच चर्चा झाली. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणारे नेते चर्चेचा विषय ठरले. तसंच…

Read More

नागपुरात काळजाचा ठोका चुकवणारी घटना!:भरधाव कारच्या धडकेत 3 वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी अंत, चालकाला अटक

नागपुरात काळजाचा ठोका चुकवणारी आणि अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मनिषनगर परिसरातील आश्रय सोसायटीजवळ एका भरधाव कारने तीन वर्षांच्या निष्पाप चिमुरड्याला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात या लहानग्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण नागपूर शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे….

Read More

BJP Leader deputy mayor krishna patil allegations of bjp being sidelined in thane

ठाण्यात महायुतीत सारं काही आलबेल असल्याचं दिसत नाहीय. कारण विकासप्रकल्पांच्या लोकार्पण सोहळ्यात भाजपला डावलल्याचा आरोप उपमहापौरांकडून करण्यात आला आहे. उपमहापौरांकडून याबाबत नाराजी व्यक्त करणारं पत्र महापालिका आयुक्तांना पाठवण्यात आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : ठाणे महानगरपालिकेत शिवसेना – भाजप युतीची सत्ता आहे. त्यामुळे केंद्र, राज्य आणि महानगरपालिकेच्या विविध कामांचा शुभारंभ संयुक्तरित्या करणे…

Read More

ताहीर हुसेनला शुक्रवारी शिक्षा सुनावणार अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावण्याचा युक्तिवाद

► वृत्तसंस्था नवी दिल्लीदिल्ली पोलिसांनी आयबी अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी न्यायालय आता शुक्रवार, 31 जुलै रोजी आरोपींना शिक्षा ठोठावणार आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन याच्यासह पाच दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. दिल्लीच्या करकरडूमा न्यायालयात सोमवारी शिक्षेवर युक्तिवाद झाला. आरोपींनी हा गुन्हा अत्यंत क्रूर आणि घृणास्पद पद्धतीने केला आहे….

Read More

Kolhapur – Sangli Project | कोल्हापूर-सांगलाची पूरमुक्तीच्या दिशेने वाटचाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधीकोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी शहरांच्या कायमस्वरूपी पूरमुक्तीसाठी राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (एमआरडीपी) अंतर्गत एक महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँक यांच्या संयुक्त प्रयत्नातून प्रकल्पाची आवश्यक तयारी, मूल्यमापन आणि कर्ज वाटाघाटी प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, 3,200 कोटींचा…

Read More

NEET Paper Leak | नीट पेपरफुटी प्रकरणी पहिली जलदगती सुनावणी लांबणीवर

► वृत्तसंस्था नवी दिल्लीनीट-यूजी पेपरफुटी प्रकरणात जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा सरकारने केली होती. या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी स्थापन केलेल्या जलदगती न्यायालयातील पहिली सुनावणी सोमवारी होणार होती, परंतु पहिल्याच दिवशी ती पुढे ढकलण्यात आली. आता पुढील सुनावणी 3 ऑगस्ट रोजी दिल्लीतील राऊस अॅव्हेन्यू न्यायालयात होणार आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, पहिल्या सुनावणीदरम्यान सीबीआयचे प्रतिनिधित्व करणारे वकील उपस्थित…

Read More

Karad couple caught red-handed preparing artificial milk in fdas raid

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वातील अन्न आणि औषध प्रशासनाने साताऱ्यातील कराडमध्ये मोठी कारवाई केली आहे. एफडीएने घरात कृत्रिम दूध बनवणाऱ्या दाम्पत्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. संबंधित दाम्पत्याकडे धक्कादायक साहित्य सापडलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : तुकाराम मुंढेंनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार घेतल्यापासून राज्यातील भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. मुंढेंच्या नेतृत्वाखाली अन्न व…

Read More

"मतं मागता आणि निवडून आल्यावर लोकांचीच डोकी फोडता?":मुंबई उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रेंना फटकारले, वकिलांनाही सुनावले

डोंबिवलीत एका महिला डॉक्टरसह अन्य डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. म्हात्रे यांच्या जामीन अर्जावर आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने त्यांना तत्काळ जामीन देण्यास स्पष्ट नकार दिला असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे तूर्तास तरी म्हात्रे…

Read More

E-20 पेट्रोलवर पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांची मागणी: गडकरी आणि पुरी यांना बडतर्फ करा

उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांनी केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित इंधन (ई-20) धोरणासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी या धोरणाला “अत्यंत अयशस्वी”, “भ्रष्टाचाराने ग्रासलेले” आणि “ग्राहकांवर आर्थिक भार टाकणारे” असे म्हटले आहे. यासोबतच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांना…

Read More