SC on Lathi Charge | पोलिसांकडून होणारी क्रूर मारहाण चिंताजनक विद्यार्थी आंदोलकांवरील लाठीचार्जवर सर्वोच्च न्यायालयाची कठोर टिप्पणी
► वृत्तसंस्था नवी दिल्लीदेशभरात आणि विशेषत: दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या अत्याचारांवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र शब्दांत टिप्पणी केली आहे. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने पोलीस प्रशासनाला तीव्र शब्दांत फटकारले आहे. शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार ही एक घटनात्मक हमी आहे. केवळ आंदोलन होत आहे या कारणावरून आंदोलकांवरील पोलिसांच्या कथित अत्याचारांचे समर्थन…
