Bjp,वंचित-ठाकरे गटाने युती केल्यास भाजप काय करणार, चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितला प्लॅन – bjp chandrashekhar bawankule reaction on possibility of shivsena thackeray camp and vba alliance
Maharashtra Politics | मुंबईत दलित मतदारांचा टक्का मोठा आहे. मुंबईतील अनेक परिसर दलित व्होटबँकेची पॉकेटस मानली जातात. या भागांमध्ये आंबेडकरी विचारांच्या पक्षांना मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत या भागांमध्ये ठाकरे गटासाठी वंचितची साथ मोलाची ठरू शकते. भाजप, शिंदे गट आणि मनसे एकत्र असल्यास उद्धव ठाकरे यांच्यासाठी वंचित फॅक्टर निर्णायक ठरु शकतो. हायलाइट्स: उद्धव…
