ठाकरेंचे निष्ठावंत बाळा नांदगावकर यांच्या घराची झलक; बाळासाहेबांचा फोटो पाहून डोळे पाणावतील – mns leader bala nandgaonkar beautiful white themed home get home décor ideas inspired by his stylish interiors
मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांचे घर त्यांच्या साधेपणा, अभिरुची आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील निष्ठेची साक्ष देणारे आहे. घरातील व्हाइट-थीम इंटिरिअर आणि भिंतीवर लावलेला बाळासाहेबांचा आकर्षक फोटो प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतो. फोटो सौजन्य :- @srushti_nandgaonkar, @bala_nandgaonkar मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक परिचित आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज…
