Delhi UK Attack Warning दिल्ली, उत्तराखंडमध्ये हल्ल्याचा इशारा
नवी दिल्ली : राजधानी दिल्ली आणि उत्तराखंडमध्ये दहशतवादी हल्ल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर, दोन्ही राज्यांमधील मंदिरे, सरकारी कार्यालये, रेल्वे स्थानके, पोलीस ठाणी आणि इतर संवेदनशील ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत दिल्ली आणि उत्तराखंडमधील अनेक ठिकाणांना लक्ष्य केले जाऊ शकते, असा इशारा…
