Headlines

सलमानच्या सह-अभिनेत्रीने कास्टिंग काउचचा अनुभव सांगितला:इंदिरा कृष्णनला सांगण्यात आले- कम्फर्टेबल व्हावे लागेल, तेव्हा त्या म्हणाल्या- मी स्वतःला का विकू?

प्रसिद्ध अभिनेत्री इंदिरा कृष्णन यांनी नुकतेच त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांतील कास्टिंग काउचचा अनुभव शेअर केला. टेली मसालाला दिलेल्या मुलाखतीत इंदिरा कृष्णन यांना जेव्हा विचारण्यात आले की, इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काउचसारख्या गोष्टी खऱ्या आहेत का, तेव्हा त्या म्हणाल्या, ‘माझ्यासोबत स्वतः घडले आहे. मी त्या निर्मात्यांची नावे घेऊ इच्छित नाही, कारण ते साऊथ इंडस्ट्रीतील मोठे नाव आहेत. त्यांनी…

Read More

नेरपिंगळाईत वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू:दुसरा शेतकरी गंभीर जखमी, अमरावती रुग्णालयात दाखल

नेरपिंगळाई परिसरात रविवारी दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. यावेळी वीज कोसळून अशोक जगजीवनराम भोजने (वय ६५) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर त्यांचे सहकारी अनुप वासुदेव कोकाटे (वय ३२) गंभीर जखमी झाले. ही घटना धानोरा शेतशिवारात घडली. अशोक भोजने आणि अनुप कोकाटे हे दोघेही कापूस पेरणीच्या कामासाठी शेतात गेले होते. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू…

Read More

Pune virtual tour of forts experience historical sites in 360 degrees from home; शिवरायांच्या गड-किल्ल्यांची सफर घरबसल्या करत येणार; ऐतिहासिक जागांची माहितीही मिळणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे: छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या निवडक गड-किल्ल्यांची आभासी सफर आता एका क्लिकवर करता येणार आहे. स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप आणि कम्प्युटरच्या माध्यमातून दुर्गप्रेमी थेट किल्ल्यावरील वास्तू, तटबंदी आणि परिसराचा ३६० अंशांत अनुभव घेऊ शकणार आहेत. आभासी दर्शनासोबतच गड-किल्ल्यांवरील ऐतिहासिक जागेची सविस्तर आणि अभ्यासपूर्ण माहितीही मिळणार आहे. श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ज्ञान प्रबोधिनी आयोजित ‘स्वराज्य…

Read More

जालन्यात प्रसिद्ध उद्योगपतीच्या पुतण्याची गाडी अडवून जीवघेणा हल्ला, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल

Jalna Crime: मराठवाड्यातील जालनामधील एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल आहे. हा व्हिडिओ एकावर जीवघेणा हल्ला करतानाचा आहे, ही घटना घडल्याने सध्या जालनाकरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जालना, योगेश काकफळे: जालना शहरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काल दिनांक 23 ऑक्टोंबर रोजी रात्री 9:30 वाजता प्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र मित्तल यांच्या पुतण्यावर तर…

Read More

VIDEO | बंडखोर खासदारांना शिवीगाळ,ठाकरेंचे सैनिक चांगलेच संतापले – solapur uddhav thackeray shivsainik on operation tiger

VIDEO | बंडखोर खासदारांना शिवीगाळ,ठाकरेंचे सैनिक चांगलेच संतापलेVIDEO | बंडखोर खासदारांना शिवीगाळ,ठाकरेंचे सैनिक चांगलेच संतापले Source link

Read More

Nashik Kamatwade 16 Year Old Shravani Patil Dies after Vaccination Death Reason after Viscera Report; ‘काय व्हिडिओ काढताय, माझं सोन्यासारखं लेकरु गेलंय’; नाशकात 16 वर्षीय मुलीचा लसीकरणानंतर अंत, आईचा आक्रोश, व्हिसेरा अहवालानंतरच मृत्यूचा उलगडा

Nashik Girl Dies After Vaccination : नाशिकमध्ये लसीकरणानंतर एका 16 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आता नेमका मृत्यू कशामुळे झालाय? याचा उलगडा व्हिसेरा अहवाल आल्यानंतरच कळणार आहे. नाशिक श्रावणी पाटील लसीकरणानंतर मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : लसीकरणानंतर मृत्यू झालेल्या युवतीचा व्हिसेरा दोन वेगवेगळ्या तपासण्यांसाठी…

Read More

Sanjay Shirsat | निकालानंतर ओमराजे निंबाळकर मानसिक धक्क्यात, वेळ द्यायला हवा,शिरसाटांची प्रतिक्रिया

#sanjayshirsat #omrajenimbalkar #shivsenarebel #sanjayraut #uddhavthackerayछत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेतली..उद्धव ठाकरे मराठवाडा दौरा करणार आहे यावर शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली.ठाकरेंचा हा नेहमीचा फंडा, ज्यांनी ज्यांनी बंडखोरी केली तिथे जाऊन भाषण करणार …हे बंद करायला हवं. असं शिरसाट म्हणालेत पाहुया Source link

Read More

Amit shah kolhapur rally 3000 crore projects announcement; अमित शाह यांची इचलकरंजीत मोठी घोषणा! कोल्हापूर-पुण्याला 3 हजार कोटींची भेट; सहकार क्षेत्राला नवी संजीवनी

साईप्रसाद मेहेंद्रकर, कोल्हापूर: केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांनी इचलकरंजीत झालेल्या महायुतीच्या जाहीर सभेत पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी व साखर उद्योगाला नवी उभारी देणाऱ्या दोन मोठ्या प्रकल्पांची अधिकृत घोषणा केली आहे. एकूण 3,000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पांतुन कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांना व्यवहार, आर्थिक आणि औद्योगिक आधार मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत…

Read More

Nagpur Doctor Ishwarchandra Chandewar Death in Neurons Hospital after Family Dispute Crime News; दार तोडताच भयंकर दृश्य, नागपुरात ४२ वर्षीय डॉक्टरचा वेदनादायी अंत, कौटुंबिक कलहाची दुर्दैवी अखेर झाल्याची चर्चा

Nagpur Doctor Death Case : गेल्या काही दिवसांपासून डॉ ईश्वरचंद्र तणावात होते. त्यामुळे ते हॉस्पिटलमध्येच थांबत असत. सोमवारी त्यांनी उजव्या हातात बधिरीकरणाची तीन इंजेक्शन टोचली, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : स्वत:ला बधिरीकरणाचे इंजेक्शन टोचून घेत ४२ वर्षीय डॉक्टरने आयुष्याची अखेर केली. ही थरारक घटना सोमवारी सकाळी नागपूरमधील धंतोली पोलिस ठाण्यामागील न्यूरॉन…

Read More

Navi Mumbai Politics: आमदार निधीवरुन वादंग! नवी मुंबईतील विकासकामांच्या उद्घाटनावरुन सत्ताधाऱ्यांतच श्रेयवाद

Navi Mumbai Politics: उद्घाटनाच्या श्रेयवादावरूनही त्यांनी नाराजी व्यक्त केली. मंदा म्हात्रे यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला असून, या अन्यायाविरोधात आता शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. नवी मुंबई राजकारण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध विकासकामांच्या उद्घाटनावरून सत्ताधाऱ्यांमध्येच राजकीय वाद पेटला आहे. एकीकडे या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून ठाणे जिल्ह्याचे…

Read More