Headlines

latest maharashtra news live 27th june 2026 maharashtra mumbai weather update monsoon forecast ketan Agarwal killed case accused siya goyal his boyfriend Chetan Chaudhary police custody; दिवसभरातल्या ताज्या बातम्यांचे लाइव्ह अपडेट्स फक्त एका क्लिकवर



Nagpur News : नागपूर मनपाचा ६,२०० कोटींचा अर्थसंकल्प सादर, पायाभूत सुविधा, डिजिटल सेवा आणि महिला सक्षमीकरणावर भर

नागपूर महानगरपालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी स्थायी समितीच्या सभापती शिवानी दानी वाखरे यांनी शनिवारी सुरेश भट सभागृहात ६ हजार २०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीलाताई हत्तीबेड, स्थायी समितीचे सदस्य तसेच विविध पक्षांचे नगरसेवक यावेळी उपस्थित होते. शहराचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधांचा विस्तार, डिजिटल सेवा, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन आणि रोजगार निर्मिती या प्रमुख बाबींना अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले आहे. येत्या २९ जून रोजी या अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा होणार असून त्यानंतर आवश्यक सुधारणा करून अंतिम मंजुरी दिली जाणार आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत