अमृता फडणवीसांचा केशरी लेहेंग्यात हटके लुक, मिनिमल लुकने वेधले लक्ष – amruta fadnavis look beautiful in orange lehenga photo went viral
‘ANANDAM – The Symphony of Devotion’ या भव्य भक्तिमय सोहळ्याच्या थीमला साजेसा अमृता फडणवीस यांचा केशरी लेहेंगा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. पारंपरिक सौंदर्य, मिनिमल स्टाइलिंग आणि प्रसन्न स्मित यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या लुकमध्ये पाहायला मिळाला. भक्ती, संस्कृती आणि एलिगन्स यांचा समतोल साधणारा हा लुक सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरला. फोटो सौजन्य :- योगेन शाह…
