Mumbai-Pune Highway 3 Vehicles collided on missing link bridge 6 vehicle chain accident on old highway
मुंबई-पुणे महामार्गांवर आज दोन विचित्र अपघाताच्या घटना घडल्या आहेत. पहिला अपघात हा मिसिंग लिंकच्या पुलावर घडला आहे. तर दुसरा अपघात हा जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर घडला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर मिसिंग लिंकच्या पुलावर आज तीन वाहनांचा विचित्र अपघात घडला. तसेच जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर 6 वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या…
