Headlines

बांकीपूर मतदारसंघात प्रचार शिगेला

वृत्तसंस्था / पाटणा बिहारच्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचार सध्या शिगेला पोहचला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन नबीन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यानंतर त्यांनी या मतदारसंघाचा त्याग केला होता आणि ते राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे ही जागा रिक्त झाली असून तेथे पोटनिवडणूक होत आहे. येथे भारतीय जनता पक्ष आणि प्रशांत किशोर यांच्यात प्रमुख संघर्ष होण्याची…

Read More

Pandharpur: पंढरीत भाविकांची मांदियाळी! सुमारे 25 लाखांहून अधिक संख्या; दर्शनासाठी 30 ते 32 तासांचा वेळ – over 2.5 million devotees had arrived in pandharpur for ashadhi ekadashi 2026 celebration

Pandharpur Ashadhi Wari: प्रशासनाने भाविकांना चांगल्या सुविधा दिल्या असल्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले. मागील वर्षी साधारण २२ लाख भाविक आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरीत होते. पंढरपूर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, सोलापूर : आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपुरात सुमारे २५ लाखांहून अधिक भाविक दाखल झाले होते. यामुळे हरिनामाच्या गजराने पंढरी दुमदुमून गेली होती. दर्शनाला सुमारे ३० तास…

Read More

Israeli Commando Operation Uganda; Operation Thunderbolt Rescue Mission

25 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दैनिक दिव्य मराठीच्या ‘स्पाय फाइल्स’ मालिकेत तुम्ही वाचत आहात – ‘ऑपरेशन थंडरबोल्ट.’ भाग-1 मध्ये तुम्ही वाचले – 27 जून 1976 रोजी डेनिम स्कर्ट घातलेल्या मुलीने तिच्या प्रियकरासोबत मिळून एका विमानाचे अपहरण केले. हे विमान इस्रायलच्या तेल अवीव विमानतळावरून पॅरिसला जात होते. अपहरणकर्त्यांनी 245 प्रवाशांना ओलीस ठेवून युगांडाला नेले. त्यापैकी बहुतेक इस्रायली…

Read More

तेजस्वी यादव राजकारणातून निवृत्त ?

वर्षाकालीन अधिवेशनातून गायब, चर्चेला उधाण  ► वृत्तसंस्था पाटणा बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे राजकारणातून निवृत्त होणार आहेत काय, या विषयावर सध्या तेथील राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. बिहारमध्ये सध्या विधानसभेचे वर्षाकालीन अधिवेशन होत आहे. तथापि, तेजस्वी यादव एक दिवसही या अधिवेशनाकडे फिकरलेले नाहीत. तसेच ते…

Read More

जंतरमंतरवर जल्लोष-आनंदोत्सव

आंदोलक-विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी : दीपके यांच्याकडून उपस्थितांना मार्गदर्शन वृत्तसंस्था नवी दिल्ली शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी शनिवारी दुपारी पसरताच जंतरमंतरवर जल्लोष सुरू झाला. विद्यार्थ्यांनी ‘विद्यार्थी ऐक्य चिरायू होवो’ अशा घोषणा देतानाच राष्ट्रगीतही गायले. तसेच नीट पेपरफुटीत प्राण गमावलेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास  सरकार आणि ‘सीजेपी’ यांच्यात पुन्हा चर्चा सुरू…

Read More

Bhojpuri Actress Aamrapali Dubey Listen Taunt On Weight By Own Parents ; Aamrapali Dubey : मला आई व्हायचंय, अभिनेत्रीने इच्छा व्यक्त करताच तिचीच आई म्हणाली आधी तुझं वजन बघ! घरच्यांचाच टोमण्यामुळे वाटलेलं वाईट

Bhojpuri Actress On Motherhood : अभिनेत्रीने मातृत्वाची इच्छा व्यक्त करताच तिच्याच आईने तिला वजनावरुन सुनवाल्याने ती भावुक झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिओ हॉटस्टारवर एक नवा रिअ‍ॅलिटी शो येत असून त्यातलाच हा प्रोमो आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) भोजपुरी फिल्मइंडस्ट्रीतील सुपरस्टार अभिनेत्री आम्रपाली दुबे लवकरच ‘ भोजपुरी बवाल ‘ या नवीन रिअ‍ॅलिटी शोमध्ये…

Read More

प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रिपदाचा कार्यभार

कॅबिनेट मंत्री प्रल्हाद जोशी यांची नवीन शिक्षणमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सध्याच्या खात्यांव्यतिरिक्त त्यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची जबाबदारीही असेल. पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी भारतीय संविधानाच्या कलम 75 च्या खंड (2) अन्वये धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील राजीनामा तात्काळ प्रभावाने स्वीकारला आहे. तसेच प्रल्हाद जोशी यांच्याकडे त्यांच्या सध्याच्या खात्यांव्यतिरिक्त शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यालाही राष्ट्रपतींनी सहमती दर्शवली…

Read More

शिक्षण खात्याची जबाबदारी प्रल्हाद जोशींकडे, मग फडणवीस तातडीनं दिल्लीत का? महायुतीच्या बड्या मंत्र्यांनं दिलं उत्तर

Dharmendra Pradhan Resignation Impact On Maharashtra : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होणार? यावर चर्चा सुरु आहे. आता महाराष्ट्रातल्या मोठ्या मंत्र्याने यावर भाष्य केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीसह देशपातळीवरील राजकारणात खळबळ उडाली असली, तरी याचा महाराष्ट्रातील राजकारणावर यत्किंचितही प्रभाव पडणार नाही, असा…

Read More

Jana Nayagan Review:तामिळनाडूचे CM मोठ्या पडद्यावर, कसा आहे ‘जन नायकन’?

थलपती विजयच्या तीन दशकांहून काळाच्या सिनेकारकिर्दीचा पडद्यावरील अखेरचा अध्याय म्हणून ‘जन नेता’ या सिनेमाकडे पाहिलं जात होतं. मात्र चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत सी. जोसेफ विजय तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाले आणि या चित्रपटाचं स्वरूप केवळ मनोरंजनापुरतं राहिलं नाही. एका लोकप्रिय अभिनेत्याचा शेवटचा सिनेमा (कारण, त्यानं अभिनयातून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली आहे) आणि विद्यमान मुख्यमंत्र्याच्या प्रतिमेशी जोडल्या गेलेल्या चित्रपटाकडून…

Read More