Headlines

Dharmendra Pradhan Resignaton ची कारणे, PM Narendra Modi हे Gen-Z समोर का झुकले? – four reasons behind dharmendra pradhans resignation

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•26 Jul 2026, 7:29 am #DharmendraPradhan #EducationMinisterResigns #NEETPaperLeak धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि जंतरमतरवर सुुरु असलेल्या सीजेपी आंदोलनाचा जेन – झी चा मोठा विजय झाला. मोदी सरकारच्या १२ वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी कधीही आपल्या मंत्र्याचा राजीनामा घेतलेला नव्हता. देशात अनेक मोठी आंदोलनं झाली. पण मोदींच्या नेतृत्वातलं भाजप सरकार कधीच झुकलं नव्हतं. यावेळी…

Read More

ट्रम्प यांची इराणवर सर्वात मोठा हल्ला करण्यापासून माघार:सल्लागारांचा इशारा, देशात इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांची कमतरता

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर सर्वात मोठा हल्ला करण्याचा आपला निर्णय तूर्त पुढे ढकलला आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी हा निर्णय शुक्रवारी त्यांच्या उच्च सल्लागार आणि मंत्रिमंडळातील सदस्यांसोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर घेतला. यावेळी मध्यपूर्वेतील अमेरिकन सैन्याकडे असलेल्या हवाई संरक्षण प्रणाली (एअर डिफेन्स सिस्टिम) आणि इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांच्या मोठ्या तुटवड्यावर मुख्य चिंता होती. इंटरसेप्टर संपण्याची…

Read More

भारताने यंदा सर्वाधिक 200+ धावा केल्या:झिम्बाब्वेविरुद्ध दुसरा सर्वात मोठा विजय; सूर्यवंशी सलग 4 चौकार मारून झाला बाद

भारताने दुसऱ्या टी-20 मध्ये झिम्बाब्वेला 90 धावांनी हरवून तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. हरारे येथे टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 219 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वेचा संघ 17.5 षटकांत 129 धावांवर सर्वबाद झाला. भारताने या वर्षी नवव्यांदा टी-20 मध्ये 200 किंवा त्याहून अधिक धावा केल्या. यासोबतच संघाने एका वर्षात…

Read More

सिल्लोड येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात आषाढी दिंडी सोहळा:विद्यार्थ्यांना संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशाने आयोजन‎

येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करत विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढली. सोबतच शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तन, भजन आयोजित करण्यात आले. विठू नामाच्या गजराने आणि टाळ-मृदंगाच्या नादाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. शाळेच्या प्रांगणातून विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’ आणि ‘पुंडलिक वरदे…

Read More

यशस्वी चर्चेअंती आंदोलनावर पडदा

सीजेपी’च्या शिष्टमंडळाची मागण्यांबाबत केंद्रीय मंत्र्यांशी यशस्वी तडजोड ► वृत्तसंस्था नवी दिल्ली केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आणि सरकारसोबत सर्व प्रमुख मागण्यांवर यशस्वी बोलणी झाल्यानंतर कॉक्रोच जनता पक्षाने (सीजेपी) शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता जंतरमंतर येथील आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. सरकारने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल केलेले एफआयआर मागे घेण्याचे, आत्महत्या केलेल्या नीट उमेदवारांच्या कुटुंबीयांना पुरेशी…

Read More

अखेर राजीनामा शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा पदत्याग

सीजेपी’च्या आंदोलनाला मोठे यश वृत्तसंस्था नवी दिल्ली दिल्लीसह देशभरात पेपरफुटीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी अखेर राजीनामा दिला आहे. प्रधान यांनी दोन पानी पत्राद्वारे पंतप्रधान मोदींना आपला राजीनामा पाठवला आहे. राजीनामा देण्यापूर्वी धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रधान यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी…

Read More

झंडूकुमारने उघडले राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे खाते

मुष्टियुद्धमध्ये सचिन, लवलिना, जादुमनी सिंग विजयी, जलतरणमध्ये भारताची निराशा वृत्तसंस्था, ग्लास्गो येथे सुरू झालेल्या 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या झंडूकुमारने पुरूषांच्या हेवीवेट पॉवरलिफ्टिंग प्रकारात पहिले कांस्यपदक पटकाविले. झंडूकुमारच्या या कामगिरीमुळे भारताचे या स्पर्धेतील पदक तक्त्यात खाते उघडले गेले. मुष्टियुद्ध या क्रीडा प्रकारात भारताच्या लवलिना बोर्गोहेनने आपले पदक निश्चित केले आहे. तर सचिन सिवाच व…

Read More

‘नीट यूजी’च्या पेपरफुटीपासून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत…

काँक्रोच’ने बाजी पलटवली नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणात मे ते जुलै या काळात महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. परीक्षा रद्द झाल्यानंतर, कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) जंतरमंतर येथे आठवडाभर धरणे आंदोलन सुरू केले. सोनम वांगचुक यांचे उपोषण, संसदेत आणि रस्त्यांवर विरोधी पक्षांची निदर्शने आणि 20 जुलै रोजी झालेली पोलीस कारवाई यामुळे परिस्थिती आणखी चिघळली. पंतप्रधान मोदींनी अधिक कठोर…

Read More

बांकीपूर मतदारसंघात प्रचार शिगेला

वृत्तसंस्था / पाटणा बिहारच्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचार सध्या शिगेला पोहचला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन नबीन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यानंतर त्यांनी या मतदारसंघाचा त्याग केला होता आणि ते राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे ही जागा रिक्त झाली असून तेथे पोटनिवडणूक होत आहे. येथे भारतीय जनता पक्ष आणि प्रशांत किशोर यांच्यात प्रमुख संघर्ष होण्याची…

Read More

Pandharpur: पंढरीत भाविकांची मांदियाळी! सुमारे 25 लाखांहून अधिक संख्या; दर्शनासाठी 30 ते 32 तासांचा वेळ – over 2.5 million devotees had arrived in pandharpur for ashadhi ekadashi 2026 celebration

Pandharpur Ashadhi Wari: प्रशासनाने भाविकांना चांगल्या सुविधा दिल्या असल्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले. मागील वर्षी साधारण २२ लाख भाविक आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरीत होते. पंढरपूर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, सोलापूर : आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपुरात सुमारे २५ लाखांहून अधिक भाविक दाखल झाले होते. यामुळे हरिनामाच्या गजराने पंढरी दुमदुमून गेली होती. दर्शनाला सुमारे ३० तास…

Read More