Headlines

गणेश विसर्जनानंतर चिमुकली भावुक, बाप्पाला परत आणा म्हणत ढसाढसा रडली…व्हिडिओ व्हायरल – small girl from washim emotional after ganesh visarjan

Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•7 Sept 2025, 8:36 am Follow शनिवारी अनंत चतुर्दशीनिमित्त राज्यभरात गणपतींचं विसर्जन पार पडलं.भावुक अंतःकरणानं गणेशभक्तांनी बाप्पाला निरोप दिला.गणेश विसर्जनानंतर वाशिममधील एका चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल होतोय.माझा बाप्पा कुठंय? त्याला परत आणा…असा हट्ट करताना चिमुकली भावुक झाल्याचं पाहायला मिळतंय. Source link

Read More

Shiv Sena MLA Sanjay Gaikwad Apologize Over Given Threat to Kon Hota Shivaji Book Publisher Prakash Ambi

‘कोण होता शिवाजी?’ पुस्तकाचे प्रकाशक प्रकाश आंबी यांना फोनवर धमकी आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी संजय गायकवाड यांच्यावर चौफेर टीका केली जात होती. त्यामुळे अखेर या प्रकरणी संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बुलढाणा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी अखेर आज दिलगिरी व्यक्त केली आहे. संजय गायकवाड यांनी…

Read More

अजित पवारांचा घातपात निघाला तर भोगावं लागणार; अमोल मिटकरी यांचा कडक इशारा – ncp mla amol mitkari warns mahayuti government about ajit pawar plane crash case

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•18 Feb 2026, 12:24 pm दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातावरून अनेक प्रश्न आणि शंका निर्माण होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे सुद्धा या विमान अपघातासंदर्भात सातत्याने प्रश्न विचारत आहेत. सीआयडी चौकशीच्या संदर्भात दिलेल्या निवेदनाची मुख्यमंत्री फडणवीस तात्काळ दखल घेतील आणि गांभीर्याने कारवाई करतील अशी अपेक्षा मिटकरींनी व्यक्त केली. मात्र यासोबतच…

Read More

Chandrapur Mayor Election How BJP Shiv Sena UBT Uddhav Thackeray unite against Congress; ठाकरेंची साथ, भाजपची ‘सायलेंट’ सत्ताखेळी; सर्वाधिक जागा मिळवूनही काँग्रेस सत्तेबाहेर कसं? वाचा इन्साईड स्टोरी

Chandrapur Mayor Election Result : चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस सर्वाधिक २७ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला, मात्र सत्तास्थापनेसाठी हालचाली वाढल्या असतानाच काँग्रेसचे विधिमंडळातील पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद वाढला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पंकज मोहरीर, चंद्रपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार, तसेच आमदार किशोर जोरगेवार शांतपणे…

Read More

NCP SP Sharad Pawar Candidate Karuna Raut name omitted from EVM in Bhandara Nagar Parishad; मतमोजणीत गंभीर चूक, शरद पवारांच्या उमेदवाराचं नावच EVM मध्ये नव्हतं, निवडणूक अधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

Bhandara Nagar Parishad : तिसऱ्या प्रभागाची मतमोजणी सुरू होताच प्रभाग क्रमांक ३ ‘अ’मधील राष्ट्रवादी काँग्रेस (शप)च्या उमेदवार करुणा राऊत यांचे नाव ईव्हीएममध्ये नसल्याचे दिसून आले (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, भंडारा : भंडारा नगर परिषदेच्या मतमोजणीदरम्यान प्रभाग क्रमांक तीन ‘अ’मधील राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार करुणा राऊत यांचे नाव ईव्हीएममध्ये नसल्याचे समोर…

Read More

Gondiya rumbling disputes in mahayuti praful patels important advice on unity to workers; महायुतीत वाढत्या कुरबुरी; प्रफुल्ल पटेलांनी कार्यकर्त्यांना दिला खास कानमंत्र

म. टा. वृत्तसेवा, गोंदिया: राजकारणात काम करताना काही मतभेद निर्माण होणे साहजिक आहे. परंतु ते मतभेद कधीही मनभेदात रूपांतरित होऊ देऊ नका. महायुती ही विकास आणि जनतेच्या हितासाठी बांधलेली आघाडी आहे. कार्यकर्त्यांनी परस्परांमध्ये एकजूट ठेवून, परस्परांचा सन्मान राखून पुढे काम केले पाहिजे, असा सल्ला खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिला. गोंदिया व भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी…

Read More

Dhule Miscreants who were Harassing Girls were Parade in front of the College; कॉलेज परिसरात सतत मुलींची छेड, पळवून नेण्याची धमकी, तक्रार करुनही टवाळखोरांनी नको ते केलं; अखेर पोलिसांनी…

Dhule Crime News : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच धुळ्यामध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण धुळ्यात खळबळ उडाली आहे. धुळे मुलींची छेड काढणाऱ्यांची कॉलेजसमोर धिंड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अजय गर्दे, धुळे : महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा ठाम संदेश पिंपळनेर पोलीस प्रशासनाने काल कृतीतून दिला….

Read More

Jalgaon triple accident reason; एका डुलकीने सहा जणांचा जीव गेला! कारचालक झोपेत होता, बस चालकाने सांगितला जळगाव अपघाताचा थरार

Jalgaon Accident: एका डुलकीची किंमत सहा जणांना जीव गमावून मोजावी लागली आहे. जळगावच्या भीषण तिहेरी अपघातामागील धक्कादायक कारण समोर आले असून बस चालकाने अपघाताचा थरारक घटनाक्रम सांगितला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश पाटील, जळगाव: गुजरातहून साखरपुड्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांच्या कारचा आज सकाळी भीषण तिहेरी अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून अन्य एक जण…

Read More

39 सेकंदांत दुहेरी भूकंपाचे धक्के, व्हेनेझुएलामध्ये 10 हजार जणांचा मृत्यू झाल्याची भीती; तब्बल 150 वर्षांनंतर महासंकट| Maharashtra Times

Caracas Twin Earthquakes: व्हेनेझुएलामध्ये बुधवारी सायंकाळी एका पाठोपाठ एक दुहेरी भूकंपाचे धक्के बसले. यामुळे संपूर्ण देश हादरला असून 10 हजार नागरिकांचा बळी गेला असल्याची भीती आहे. यानंतर आता त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) कॅराकास (व्हेनेझुएला): एका मिनिटाचा आत व्हेनेझुएलामध्ये दुहेरी भूकंपांमुळे संपूर्ण जणजीवन विस्कळीत झालं आहे. काही सेंकदांच्या अंतरावरच देशात 7.2 आणि…

Read More

57 प्रकाशवर्ष दूर असलेल्या ‘गुलाबी ग्रहा’वर मिठाचे ढग! जेम्स वेब टेलिस्कोपचा अंतराळातील मोठा शोध । Maharashtra Times

अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’च्या जेम्स वेब टेलिस्कोपच्या साहाय्याने भारतीय वंशाच्या खगोलशास्त्रज्ञाने गुलाबी ग्रहाचे गूढ उकलले आहे. ‘GJ 504b’ नावाच्या या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या थंड ग्रहाच्या वायुमंडलात पाणी आणि मिथेनसोबतच चक्क मिठाचे कण तरंगत असल्याचे स्पष्ट पुराव्यांसह समोर आले असून, यामुळे परग्रहांच्या अभ्यासाला नवीन दिशा मिळाली आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप (JWST) ने ‘GJ 504b’ नावाच्या अनोख्या…

Read More