Indian Stock Market m-cap; आशियाई बाजारात विक्रीचं तुफान! भारत पुन्हा टॉप 5 मध्ये; तैवान, कोरियन मार्केट कोसळले; नेमका विषय काय?
India Share Market Today: आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या वापरामुळे सतत विक्रमी उभारी घेणारे तैवान आणि दक्षिण कोरियाई शेअर बाजार जमिनीवर कोसळले आहेत. यासह भारताचा शेअर मार्केट पुन्हा जगातील पाचवा सर्वात मोठा इक्विटी बाजार बनला आहे. अगदी काही दिवसांपूर्वी जगातील सर्वात मोठ्या शेअर मार्केटच्या यादीत सातव्या स्थानावर घसरल्यानंतर उल्लेखनीय पुनरागमन करून भारताने मान पुन्हा मिळवला आहे. भारताने…
