Headlines

latest maharashtra news live 4th july 2026 maharashtra mumbai weather update monsoon forecast Ketan Agarwal Death Case sahil goyal siya goyal Legislative Council Monsoon Session; महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांचे पावसाचे लाईव्ह अपडेट्स अन् बातम्या एका क्लिकवर वाचा

Kothrud SRA Project : कोथरुड ‘एसआरए’त 100 कोटींचा घोटाळा; सुनील कांबळेंचा गंभीर आरोप, शंभुराज देसाईंकडून खंडन कोथरूडमधील गोसावी वस्ती झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) प्रकल्पात बोगस लाभार्थ्यांची नावे घुसवून सुमारे १०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला गेला, असा आरोप शुक्रवारी विधानसभेत करण्यात आला. मंत्री शंभुराज देसाई यांनी आरोप फेटाळले. ‘ठोस पुरावे दिल्यास चौकशी करू,’ असे ते म्हणाले. या…

Read More

Nagpur School Student goes to Narmadapuram Ghat Madhya Pradesh to meet Sadhu in Web Series; वेब सीरीजमधले बाबा मला नर्मदापुरम घाटावर बोलवतायत, विद्यार्थी शाळेच्या बहाण्याने महाराष्ट्राबाहेर गेला, पोलिसांना सीसीटीव्हीत काय दिसलं?

Maharashtra Boy visits Narmadapuram Ghat : वेब सीरिजमध्ये बाबांची भूमिका करणाऱ्या पात्राला भेटण्यासाठी विद्यार्थ्याने थेट मध्य प्रदेशातील नर्मदापुरम गाठले. त्यासाठी त्याने स्वत:च्याच अपहरणाचा बनावही रचला होता. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अनिकेत शास्त्री, नागपूर : वेब सीरीजचे प्रचंड व्यसन जडलेल्या अल्पवयीन मुलाने त्या सीरिजमध्ये बाबांची भूमिका करणाऱ्या पात्राला भेटण्यासाठी थेट मध्य प्रदेशातील नर्मदापुरम गाठले. त्यासाठी त्याने स्वत:च्याच…

Read More

Wimbledon 2026 Djokovic Equals Federer Wimbledon Record; Sabalenka-Osaka Clash Next

Marathi News Sports Wimbledon 2026 Djokovic Equals Federer Wimbledon Record; Sabalenka Osaka Clash Next 1 तासापूर्वी कॉपी लिंक नोव्हाक जोकोविचने विम्बल्डनमध्ये रॉजर फेडररच्या सर्वाधिक पुरुष एकेरी सामने जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. सर्बियाच्या या दिग्गज खेळाडूने फ्रान्सच्या आर्थर रिंडरकनेचला हरवून ऑल इंग्लंड क्लबमध्ये आपला १०५ वा विजय नोंदवला. विम्बल्डनच्या इतिहासात आता फक्त मार्टिना नवरातिलोवा १२० विजयांसह…

Read More

कार्ल बेनेडिक्ट फ्रे यांचा कॉलम:आपण केवळ उत्पन्नासाठीच कोणतेही काम करत नाही

‎‎‎‎‎‎‎‎‎‎कर्ट व्होनेगट यांनी आपल्या ‘प्लेयर पियानो’ (1952) या‎कादंबरीत एका जगाची कल्पना केली होती. तेथे यंत्रांनी‎बहुतांश उद्योगांचे स्वयंचलन केले आहे आणि संपूर्ण‎व्यवस्था सांभाळण्यासाठी केवळ काही अभियंते व‎व्यवस्थापक उरले आहेत. इतर सर्व लोकांच्या अन्न व‎निवाऱ्याची व्यवस्था सरकार करते, पण त्यांच्या हातात‎कोणतेही काम नाही. व्होनेगट यांची ही कल्पना‎दूरदृष्टीची ठरली का? कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)‎मानवी कार्यशक्तीचा मोठा भाग अनावश्यक ठरवेल,‎असे…

Read More

शिव्या नाथ यांचा कॉलम:वनांतील भूमिपुत्रांकडून शिकावे‎जीवनाशी जुळवून घेण्याचे तंत्र‎

‎‎‎‎‎‎‎‎अनेक संमिश्र, ऊन-सावलीसारख्या भावनांसह मी‎छत्तीसगडचा निरोप घेतला. या राज्यात मी जवळपास‎दोन आठवडे घालवले. या काळात रात्री उशिरापर्यंत‎साल वनस्पतीच्या दाट जंगलातून मोटारसायकलवरून‎प्रवास केला होता. चांदण्यात चमकणारी, पाने गळून‎गेलेली पांढरट भुताटकी झाडे एक विलक्षण दृश्य निर्माण‎करत होती. दुर्गम आदिवासी वस्तीपर्यंत पोहोचण्यासाठी‎वाहत्या नद्या पार कराव्या लागल्या.‎ बस्तर आणि कवर्धा येथील प्रवासात मी जंगलाच्या आत‎असलेल्या गोंड जमातीच्या गावात राहिले….

Read More

Pune Airport Flight Pilot applies Emergency Brake ATC warns about dog on Runway; धावपट्टीवर विमानाने वेग पकडला, ATC ची अचानक सूचना अन् अत्यंत तातडीचे ब्रेक, पुणे विमानतळावर गंभीर प्रकार, कारण गुंगवणारं

Pune Airport Dog on Runway : विमानाने धावपट्टीवर पूर्ण वेग घेतला असतानाच वैमानिकांना हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाकडून धावपट्टीवर एक कुत्रा धावत असल्याची माहिती देण्यात आली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे : आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुणे-जयपूर विमान धावपट्टीवरून उड्डाण घेण्याच्या तयारीत असतानाच अचानक कुत्रा समोर आल्यामुळे अत्यंत तातडीने ब्रेक लावून हे विमान जागेवर थांबवावे लागल्याची…

Read More

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:भक्ती करत राहा; ईश्वराला‎ प्रार्थना आवडते, प्रदर्शन नाही

कबीर शेवटच्या काळात कुठे गेले, हे रहस्य फुलांमध्येच दडून राहिले.‎मीराबाई कुठे अंतर्धान पावल्या, हे कोणतीही मूर्ती सांगू शकत नाही.‎भक्त ईश्वरात कसा विलीन होतो, याची अनेक उदाहरणे आपल्या‎परंपरेत आहेत. भक्तीसाठी तीर्थक्षेत्रे आणि मंदिरे हे पहिले पाऊल ठरू‎शकतात. त्यानंतरचा मार्ग मात्र तुमचा स्वतःचा असतो. आयुष्यभर‎तुम्ही कोणत्याही मंदिरात गेला नाहीत. तरीही भक्ती परिपक्व होऊ‎शकते. आताची नवी पिढी भक्ती…

Read More

Platformization: New Opportunity to Reinvent Business

Marathi News Opinion Platformization: New Opportunity To Reinvent Business | N. Raghuraman Column 7 तासांपूर्वी कॉपी लिंक पगार झाल्यानंतरचा पहिला शनिवार आहे. कल्पना करा की, आज रात्री तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत डिनरला जात आहात. तुमच्या जोडीदाराने खूप शोध घेतल्यानंतर एक नवीन रेस्टॉरंट निवडले. कारण सर्च इंजिनवरून समजले की नवीन रेस्टॉरंट्समध्ये तेच सर्वात लोकप्रिय आहे. ग्राहकांनी त्याला…

Read More

Gold Monetization Scheme in India; भारतीयांच्या घरांत अब्जावधींचे Gold, तिजोरीतल्या सोन्यातून होईल ‘गोल्डन’ कमाई! सरकारचा मास्टर प्लॅन Revealed!

New Gold Scheme: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या काही दिवसांपूर्वी देशवासियांना एक वर्ष ‘सोने खरेदी नाही’ करण्याचे आवाहन केल्यानंतर सरकार येत्या काळात सोन्यासंदर्भात मोठं काहीतरी करण्याचा विचार करत असल्याचे संकेत मिळाले. आता सरकार जुन्या सुवर्णमुद्रीकरण म्हणजे Gold Monetaisation योजनेच्या जागी एक पूर्णपणे नवीन योजना सुरू करणार असल्याचे समोर आले आहे. होय, केंद्र सरकार आता तुमच्या-आमच्या तिजोरीत…

Read More

श्रीमंत महिलांना क्रेडिट कार्ड, ग्रामीण भागातील लोकांना रोख रक्कम पसंत:84% महिला उद्योजिकांची पसंती डिजिटल साधनांना; कर्ज, गुंतवणुकीसाठीही ॲपचा वापर

देशातील महिला केवळ डिजिटल पेमेंट करण्यापुरत्या मर्यादित नाहीत. त्या व्यवसाय ऑपरेशन्स, कर्ज आणि गुंतवणुकीसाठीही डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर वाढवत आहेत. डीबीएस बँक इंडिया आणि डेलॉय इंडियाच्या अभ्यासानुसार, ८४% महिला उद्योजकांसाठी डिजिटल पेमेंट टूल्स सर्वात लोकप्रिय आर्थिक प्लॅटफॉर्म बनले आहेत. या सर्वेक्षणात देशभरातील १,३४२ व्यावसायिक, उच्च नेटवर्थ म्हणजे श्रीमंत आणि ग्रामीण भागातील कार्यरत महिलांचा समावेश करण्यात आला….

Read More