Headlines

मेरठमध्ये प्रेमसंबंधाच्या संशयावरून बहिणीची हत्या:भाऊ घरातच लपून राहिला, कुटुंबातील लोक रुग्णालयात पोहोचले तेव्हा डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले

मेरठमध्ये अफेअरमुळे संतापलेल्या भावाने बहिणीची गोळ्या घालून हत्या केली. त्याने बहिणीच्या डोक्यात गोळी मारली. गोळी लागताच बहीण रक्ताच्या थारोळ्यात तिथेच कोसळली. गोळी मारल्यानंतर भाऊ घरातच लपून राहिला. आई पोहोचल्यावर भाऊ आणि कुटुंबातील इतर सदस्य मुलीला घेऊन रुग्णालयाकडे धावले. यावेळी घरातून रुग्णालयापर्यंत रक्त वाहत राहिले. शनिवारी सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी जगदंबा रुग्णालयात पोहोचले. डॉक्टरांना सांगितले…

Read More

UMANG App for EPFO Services

7 तासांपूर्वी कॉपी लिंक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने सुमारे एक आठवडा चाललेल्या नियोजित अपग्रेडनंतर आपले युनिफाइड मेंबर पोर्टल पुन्हा सुरू केले आहे. या मोठ्या सॉफ्टवेअर आणि डेटाबेस अपग्रेडनंतर पोर्टलचा संपूर्ण इंटरफेस बदलला आहे. यासोबतच EPFO ने आपल्या सदस्य सेवांमध्ये अनेक बदल केले आहेत, ज्यामुळे PF खातेधारकांसाठी आता काही महत्त्वाची कामे करण्याची पद्धत…

Read More

Nashik FDA Raid: नाशिकमध्ये FDAची मोठी कारवाई; दोन दिवसांत 7 हॉटेलांचे परवाने तत्काळ निलंबित, काय कारण? – fda immediately suspended food licenses of 7 hotels in nashik jalgaon dhule and nandurbar districts

Nashik FDA Raid: तपासणीदरम्यान अनेक हॉटेलांत स्वयंपाकघरातील अस्वच्छतेपासून ते ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या बाबी समोर आल्या आहेत. नाशिक एफडीए(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नाशिक: अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) १ आणि २ जुलै रोजी राबविलेल्या मोहिमेत नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील २० मोठी हॉटेल्स आणि खाद्य आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यादरम्यान अन्न…

Read More

MS Dhoni happy birthday fitness tips non vegetarian vs Vegetarian Diet benefits, switch non veg to veg effects on body; मांसाहार सोडून शाकाहारी झाल्यास शरीरावर काय परिणाम होतात? महेंद्रसिंग धोनी फिटनेस टिप्स

माजी भारतीय फलंदाज आणि क्रिकेट कॉमेंटेटर आकाश चोप्रा यांनी एका पॉडकास्टमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम. एस. धोनीसोबतचा एक रंजक किस्सा शेअर केला. २००४ मधील ‘इंडिया ए’ च्या झिम्बाब्वे आणि केनिया दौऱ्यादरम्यान बंगळुरूमधील कॅम्पमध्ये हे दोघे महिनाभर एकाच खोलीत रूममेट म्हणून राहत होते. सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे धोनी मांसाहारी होता आणि आकाश चोप्रा पूर्णपणे…

Read More

Pune phursungi married woman ends life due to husbands affair in office; प्रेमविवाह करून बारामतीतून पुण्यात शिफ्ट झाले, पण पती ऑफिसमधील मुलीच्या प्रेमात पडला; तरुणीने जीवन संपवलं

हडपसर : प्रेमविवाह करून संसार सुरू केलेल्या २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पती आणि त्याच्या कथित प्रेयसीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पतीला अटक केली आहे. वृषाली भीमराव आरडे ऊर्फ वृषाली रोहित घोडे (वय २५) असे मृत विवाहितेचे नाव आहे. पती रोहित मच्छिंद्र घोडे…

Read More

Sterlite Tech Share Price; मल्टीबॅगर स्टॉकचा जलवा! चंचल बाजारात 1 लाखांची गुंतवणूक करणाऱ्यांना मिळाले 5.5 लाख; 6 महिन्यात दिला बंपर रिटर्न

Multibagger Stock Returns: भारताचे श्रीमंत उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्या मालकीच्या स्टरलाइट टेक्नॉलॉजीज – STL – च्या स्टॉकने बाजारात खळबळ उडवून दिली आहे आणि बाजारातील प्रत्येक गुंतवणूकदाराच्या ओठावर सध्या या मल्टीबॅगर स्टॉकचीच चर्चा रंगली आहे. या स्टॉकमुळे अवघ्या काही दिवसातच एक लाखांची गुंतवणूक 5.5 लाख रुपये झाली आणि गुंतवणूकदारांना प्रचंड नफा झाला. एक लाखांवर सहा महिन्यात…

Read More

Tukaram Mundhe’s FDA Action On Goras Bhandar खंडपीठानं झापलं, आता नोटीस देणार – the bench reprimanded tukaram mundhe’s fda action against goras bhandar.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Jul 2026, 1:01 pm राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाची अर्थात FDAची सूत्रे हाती घेतल्यापासून एकच नाव चर्चेत आहे. विभागाचे आयुक्त IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचं… अन्न आणि औषध प्रशासनाकडून राज्यभर कारवाया सुरू झाल्या आणि घडाळ्याच्या काट्याप्रमाणे दोषी असणाऱ्यांवर कारवाया आणि गुन्हे दाखल झाले. अशीच एक कारवाई ३१ मे २०२६ ला जिल्ह्याची ओळख…

Read More

8 वर्षे डेटिंग लग्नाआधीच 5 मुलांचा बाप; 26 कोटींच्या अंगठीने केले होते प्रपोज, अशी दिसते रोनाल्डोची गर्लफ्रेंड जॉर्जिना – cristiano ronaldo longtime partner georgina rodriguez look beautiful in black gown

जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या क्रिस्टियानो रोनाल्डोचे मैदानावरील यश जितके चर्चेत असते, तितकेच त्याचे वैयक्तिक आयुष्यही चाहत्यांच्या उत्सुकतेचा विषय ठरते. विशेषतः त्याची दीर्घकाळची जोडीदार जॉर्जिना रोड्रिग्ज नेहमीच सोशल मीडियावर आणि फॅशन जगतात चर्चेत असते. फोटो सौजन्य :- @georginagio जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या क्रिस्टियानो रोनाल्डोचे मैदानावरील यश जितके चर्चेत असते, तितकेच त्याचे वैयक्तिक आयुष्यही चाहत्यांच्या…

Read More

Sanjay Raut PC | संजय राऊतांचा संघ-भाजपवर जोरदार हल्लाबोल – sanjay raut mumbai press conference

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Jul 2026, 12:57 pm Follow अयोध्येतील राम मंदिरात रामभक्तांनी दिलेल्या देणगीत मोठा भ्रष्टाचार असून या प्रकरणी चौकशी सुरू झालीये.या प्रकारानंतर देशभरातली रामभक्तांकडून संताप व्यक्त केला जातोय..या घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आंदोलनांची हाक दिलीये..संजय राऊतांनी संपूर्ण राम मंदिर ट्रस्टवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीये. Source link

Read More

Pune Shirur Sanaswadi 42 Year Old Worker Dies due to Private Part Compressor Pipe; कंपनीत किरकोळ भांडण, संतापात प्रायव्हेट पार्टमध्ये कॉम्प्रेसरचा पाइप घातल्याने पोटात हवा; पुण्यात कामगाराचा मृत्यू

Pune Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच पुण्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रायव्हेट पार्टमध्ये कॉम्प्रेसर पाईप टाकल्याने मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, पुणे : कॉम्प्रेसरचा उच्च दाबाचा पाइप गुदद्वारात घातल्याने ४२ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील…

Read More