Headlines

RTI Rules Maharashtra Stayed: उशिराचे शहाणपण – maharasthra cm devendra fadnavis stayed controversial amendments to right to information act

RTI Rules Maharashtra Stayed: संभाव्य परिणामांचा विचार न करता असे बदल सरधोपटपणे पुढे रेटण्याच्या प्रशासनाच्या धोरणांमुळेच हजारे आणि या क्षेत्रातील कार्यकर्त्यांची नाराजी सरकारला ओढवून घ्यावी लागली. RTI(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) माहिती अधिकार ाच्या चळवळीतील कार्यकर्त्यांकडून झालेला विरोध आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा उपोषणाचा इशारा, यांमुळे राज्याच्या माहिती अधिकार कायद्याच्या नियमावलीतील जाचक बदलांवरून सरकारने माघार घेतली…

Read More

A Couple of Different Strokes: कलाप्रेमी सहजीवनाची 'स्मृतिचित्रे'

A Couple of Different Strokes: पाठारे दाम्पत्य आणि इतर मान्यवर कलाकारांच्या भेटींविषयी सांगण्याच्या ओघात ऐंशीच्या दशकातील मुंबईमधील कला क्षेत्राशी निगडित अनेक रंजक आठवणी या प्रस्तावनेतून उलगडतात. Source link

Read More

Shocking incident in pune woman doctor ends life from the building; पुण्यातील नामांकित रुग्णालयातील महिला डॉक्टरचं धक्कादायक पाऊल; इमारतीवरून झोकवून देत मृत्यूला कवटाळलं

श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी- चिंचवड: पिंपरी- चिंचवड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. थेरगाव येथील एका नामांकित खासगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. डॉ. श्वेता रोकडे असे मृत डॉक्टरचे नाव असून, त्यांच्या अकाली निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. श्वेता…

Read More

Pune Dapodi Phugewadi Poisonous Liquor Case Two Brothers Same Family Die Family Awaits Government Help; कष्टाने संसार उभा केला, विषारी दारुमुळे कुटुंब उद्ध्वस्त, दोन घासांसाठी वणवण, धुणेभांडी करण्याची वेळ; पुण्यातील राठोड कुटुंबाचं हृदयद्रावक वास्तव

Pune Phugewadi Poisonous Liquor Case Sarika Rathod Story : ‘आम्हाला दान नको, काम हवे. मुलांना शिकवून त्यांच्या पायावर उभे करायचे आहे. महापालिकेकडून तात्पुरती रोजगाराची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, किमान घर चालविता येईल, मुलांचे शिक्षण आणइ आरोग्याकडे लक्ष देता येईल, असे काम मिळायला हवे. माझा नवरा, दीर आता परत येणार नाही, दारुच्या मार्गावर कोणीही…

Read More

CM Eknath Shinde admitted to Thane Private Hospital Health Update on Discharge; दगदग-धावपळीने अशक्तपणा, एकनाथ शिंदे रुग्णालयात, कशी आहे प्रकृती? हेल्थ अपडेट समोर

Eknath Shinde Health Update : सततची दगदग व धावपळीमुळे एकनाथ शिंदे यांना अशक्तपणा जाणवत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना शुक्रवारी रात्री उशिरा ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आता त्यांच्या…

Read More

Silver Price Prediction 2026; चांदीसमोर सर्व काही फिके! पुन्हा आकाशाला भिडले दर… खिशाला लागणार कात्री; 3 लाखांवर जाणार? कारणे समजून घ्या

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Jul 2026, 2:18 pm IST Silver Price Rally Today: चांदीची किंमत भारतात ऑल-टाइम उच्चांकावरून 46% म्हणजेच 200000 पेक्षा जास्त स्वस्त झाली आहे. एकेवेळी,जवळपास 4.50 लाखांपर्यंत उसळली घेतलेल्या चांदीचा दर औद्योगिक मागणीतील घट आणि नफावसुलीमुळे घसरला पण, गेल्या दोन दिवसांपासून सतत तेजीची उभारी घेत आहे. चांदीची किंमत पुन्हा 3 लाखांवर जाणार? महत्त्वाच्या फॅक्टर्सकडे गुंतवणूकदारांची…

Read More

'मातृभूमी'वर सेन्सर बोर्डाने बंदी घातली नाही:सलमान खान फिल्म्सने सीबीएफसी प्रमाणीकरण थांबल्याच्या बातम्यांना निराधार म्हटले

सलमान खान फिल्म्सने त्यांच्या आगामी चित्रपट ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ बद्दल सुरू असलेल्या बातम्यांवर स्पष्टीकरण दिले आहे. प्रोडक्शन हाऊसने अधिकृत निवेदन जारी करून सांगितले की, चित्रपटाची सीबीएफसी प्रमाणीकरण प्रक्रिया थांबली असल्याच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आणि निराधार आहेत. निवेदनात म्हटले आहे की, चित्रपट अद्याप सेन्सॉर बोर्डाकडे प्रमाणीकरणासाठी पाठवण्यात आलेला नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या वृत्तांवर…

Read More

टेलिग्रामवर आता चित्रपट व वेब सिरीज मोफत मिळणार नाही:15 दिवसांत पायरेटेड कंटेंट असलेले चॅनेल व ग्रुप्स काढावे लागतील, ॲपला 3 दिवसांत दुसरी नोटीस

आता तुम्ही टेलिग्राम ॲपवर मोफत मिळणारे पायरेटेड चित्रपट आणि वेब सिरीज डाउनलोड करू शकणार नाही. केंद्र सरकारने मेसेजिंग ॲपवर चित्रपट आणि ओटीटी कंटेंटचे पायरेटेड व्हर्जन उपलब्ध करून देणारे चॅनेल्स आणि ग्रुप्स हटवण्यास सांगितले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शनिवार, 4 जुलै रोजी टेलिग्रामला एक अधिकृत नोटीस जारी केली आहे. सरकारने कंपनीला सांगितले आहे की त्यांनी…

Read More

अफगाणिस्तानी लीग- गुरबाजची टोपी घेऊन पळाला चाहता:सॅल्यूट करून सेलिब्रेटही केले, सुरक्षा कर्मचारी मागे धावत राहिला

अफगाणिस्तानच्या शपगीजा क्रिकेट लीगमध्ये एक चाहता मैदानात घुसला आणि रहमनुल्लाह गुरबाजच्या डोक्यावरून टोपी घेऊन पळून गेला. त्यावेळी गुरबाज क्षेत्ररक्षण करत होता. ही घटना शुक्रवार रात्री बँड-ए-अमीर ड्रॅगन्स आणि मिस ऐनक नाईट्स यांच्या सामन्यातील आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. 38 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती थेट गुरबाजजवळ पोहोचली. गुरबाजने त्याच्याशी हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न…

Read More

भूतानचा भारताकडून E20 पेट्रोल घेण्यास नकार:गाड्या खराब होण्याच्या धोक्याची शक्यता, म्हटले- जोपर्यंत मिळत आहे; सामान्य पेट्रोलच द्या

भारत सरकारच्या E20 म्हणजेच 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या निर्णयावर देशात वाद आणि विरोध सुरू असताना, शेजारील देश भूतानने भारतीय तेल कंपन्यांकडून (OMCs) E20 पेट्रोल घेण्यास नकार दिला आहे. भूतानी मीडिया ‘द भूटानीज’ च्या अहवालानुसार, भूतानने भारताला विनंती केली आहे की, जोपर्यंत भारतीय बाजारात सामान्य पेट्रोल उपलब्ध आहे, तोपर्यंत त्यांना भेसळ नसलेले जुने पेट्रोलच पुरवले जावे….

Read More