ACB Raid : १० हजारांच्या लाचेनं उघड केला कोटींचा भ्रष्टाचार! जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं घबाड – akola stamp collector kiran chaudhari acb raid jalgaon cash gold seized
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Jul 2026, 4:14 pm Follow १० हजारांची लाच मागितल्यानं तक्रार झाली, घराची झाडाझडती होणार याचा अंदाज आल्यानं सील बंद घरात घुसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला, पण सामान्य जनतेच्या लाच खोरीतून कमवलेला अफाट पैसा हा शेवटी नियतीला मान्यच नसतो असंच काहीसं घडलं आणि मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याची भांडाफोड झाली. १० हजार रुपयांची लाच…
