Headlines

Beed News | Ram Mandir Chori प्रकरणानंतर राज्यात महाविकास आघाडी आक्रमक,भाजपला घेरलं – beed mahavikas aaghadi protest on ram mandir chori

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Jul 2026, 11:48 am Follow अयोध्या राम मंदिर निर्माण प्रकरणातील कथित देणगी घोटाळ्यावरून संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण तापले असतानाच,याचे तीव्र पडसाद आता बीड जिल्ह्यातही उमटू लागले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज अंबाजोगाई येथे महाविकास आघाडीकडून भाजप सरकारविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली….यावेळी रामभक्तांनी जोरदार घोषणाबाजी केली. Source link

Read More

Maval Patan Village Landslide Father Mother and Son Died of Same Family; मुलाचं एका वर्षापूर्वी लग्न, बायको गरोदर म्हणून गावी, घरावर दरड कोसळ्याने लेकासह आई-वडिलांचा करुण अंत; मावळमध्ये हळहळ

Maval Patan landslide One Family Three People Death : मावळ तालुक्यातील पाटण गावात सोमवारी पहाटे मुसळधार पावसामुळे भीषण दुर्घटना घडली. डोंगरकड्याचा मोठा भाग निसटून गावावरील घरांवर कोसळल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा ढिगाऱ्याखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला. मावळ घरावर दरड कोसळली आई वडील मुलाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पुणे : जिल्ह्यात दोन दिवस सुरू असलेल्या…

Read More

Diabetes Sexual Health Impact; Erectile Dysfunction Risk

लेखक: गौरव तिवारी4 तासांपूर्वी कॉपी लिंक मधुमेह फक्त साखर वाढण्याचा आजार नाही. जर तो दीर्घकाळ अनियंत्रित राहिला, तर शरीरातील जवळजवळ प्रत्येक अवयवावर परिणाम करू शकतो. याचा एक असाही परिणाम आहे, ज्याबद्दल लोक मोकळेपणाने बोलत नाहीत. तो म्हणजे लैंगिक आरोग्य. अनियंत्रित रक्तातील साखर शरीरातील नसा, रक्तवाहिन्या आणि हार्मोन्सवर परिणाम करते. यामुळे पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शन (ED) आणि…

Read More

रोहित पवार यांच्यासमोरच गोपीचंद पडळकरांची तोफ धडाडली; शरद पवारांनाही सुनावलं – gopichand padalkar slams sharad pawar in rohit pawar s presence

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Jul 2026, 11:35 am भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यातील राजकीय वाद महाराष्ट्राला नवीन नाही. दोन्ही नेते नेहमीच एकमेकांवर टीका करत असताना दिसतात. पण मंगळवारी पावसाळी अधिवेशनादरम्यान एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. मागे रोहित पवार उभे असतानाच पडळकर यांनी थेट त्यांच्यावर टीकास्त्र डागलं. एवढंच नाही तर…

Read More

Rain in konkan updated information on routes from mumbai pune to ratnagiri raigad; पावसाचं थैमान; मुंबई-पुण्यातून कोकणात जायचं असेल तर कोणते रस्ते सुरू, कोणते बंद? जाणून घ्या सविस्तर

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक सुरू असून चर्चेत राहिलेला परशुराम घाट मार्गही सुरू आहे. पावसाचं थैमान; मुंबई-पुण्यातून कोकणात जायचं असेल तर कोणते रस्ते सुरू, कोणते बंद? जाणून घ्या सविस्तर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी: कोकणात गेले काही दिवस पावसाने अक्षरशः थैमान घातलं असून या पावसाचा मोठा फटका मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालाही बसला…

Read More

Beed News | Ram Mandir Chori प्रकरणानंतर राज्यात महाविकास आघाडी आक्रमक,भाजपला घेरलं – beed mahavikas aaghadi protest on ram mandir chori

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Jul 2026, 11:23 am Follow अयोध्या राम मंदिर निर्माण प्रकरणातील कथित देणगी घोटाळ्यावरून संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण तापले असतानाच,याचे तीव्र पडसाद आता बीड जिल्ह्यातही उमटू लागले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज अंबाजोगाई येथे महाविकास आघाडीकडून भाजप सरकारविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली….यावेळी रामभक्तांनी जोरदार घोषणाबाजी केली. Source link

Read More

इंग्लंडविरूद्ध तिसरा टी-20 सामना, श्रेयस काढणार हुकमी एक्का; संभाव्य भारतीय प्लेइंग 11

IND vs ENG Probable Indian Squad : भारत आणि इंग्लंडमध्ये आज तिसरा टी-२० सामना आज पार पडणार आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघात एक बदल निश्चित असणार आहे. गंभीर आणि श्रेयस आज कोणाला संधी देणार जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : आधी आयर्लंड आणि आता इंग्लंड दौऱ्यावर असणाऱ्या भारताच्या टी-२० क्रिकेट संघाला द्याप विजयाची चव…

Read More

ट्रम्प यांनी फीफा अध्यक्षांना फोन करून धमकावले:अमेरिकन फुटबॉलपटूचे रेड-कार्ड रद्द करवले; टीम बेल्जियमकडून हरून स्पर्धेबाहेर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोन करून फिफा (FIFA) अध्यक्षांना धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. अमेरिकन फुटबॉलपटू फोलारिन बालोगुनला एका सामन्यात ‘रेड कार्ड’ दाखवण्यात आले होते. यामुळे त्याला पुढील सामन्यात खेळता आले नसते. माध्यमांमधील वृत्तांनुसार, ट्रम्प यांनी फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांना फोन केला; त्यानंतर बालोगुनचे रेड कार्ड रद्द करण्यात आले. त्याला बेल्जियमविरुद्धच्या प्री-क्वार्टर फायनल…

Read More

पावसाळ्यातील दमट हवामानामुळे टीव्ही आणि AC चे रिमोट खराब झाल्यास करा या गोष्टी, वेळ आणि पैसे दोन्ही वाचवा – monsoon hack protect tv and ac remotes from moisture damage with rice

पावसाळ्यातील दमट हवामानामुळे टीव्ही आणि AC चे रिमोट खराब होण्याची शक्यता वाढते. मात्र, तांदळाचा साधा उपाय, सिलिका जेलचा वापर, रिमोट कोरडा ठेवणे, बॅटरीची नियमित तपासणी आणि वेळोवेळी स्वच्छता केल्यास रिमोटचे आयुष्य वाढवता येते. हे छोटे उपाय अवलंबल्यास नवीन रिमोट खरेदी करण्याची वेळ येणार नाही आणि वेळ तसेच पैशांचीही बचत होईल. TV Remote Protection पावसाळा सुरू…

Read More

Weather forecast dangerous vort exshifts from nashik to ahilyanagar warning of heavy rainfall; धोकादायक भोवऱ्याने मार्ग बदलला, नाशिककडे न जाता आता महाराष्ट्रातील दुसऱ्या जिल्ह्यात सरकला

Nashik Weather Forecast: नाशिकच्या घाटमाथ्यावर अजूनही मुसळधार पाऊस सुरू असला तरी एकूण परिस्थिती सध्या तरी नियंत्रणात असल्याचं दिसत आहे. धोकादायक भोवऱ्याने मार्ग बदलला, नाशिककडे न जाता आता महाराष्ट्रातील दुसऱ्या जिल्ह्यात सरकला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नाशिक: नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर परिसरात आज ढगफुटीसदृश पावसाचा इशारा हवामान खात्याकडून काल देण्यात आला होता. हवामान खात्याच्या या इशाऱ्यानंतर नाशिक महापालिकेसह जिल्हा…

Read More