Headlines

Tukaram mundhe fda action against solapur nobel hospital after sairat cinema actor arbaz shaikh allegations; सैराटमधील सल्या ढसाढसा रडला, तुकाराम मुंढेंचा सोलापुरातील रुग्णालयाला दणका! ५ तासांत मोठी कारवाई

सोलापूर: अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १२ जून रोजी काढलेल्या आदेशात, ‘रुग्णांना रुग्णालयातील औषध विक्री दुकानातून औषध खरेदी करण्याची सक्ती नाही’, असे स्पष्ट नमूद केलेलं असतानाही राज्यात असे प्रकार अजूनही सुरू असल्याचं समोर आलं आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमात ‘सल्या’ची भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख याला सोलापुरातील एका रुग्णालयात याबाबतचा भयंकर…

Read More

VIDEO | शिवसेनेच्या सुहास कांदेंचे गंभीर आरोप,भुजबळांना घेरण्याचा प्रयत्न? – mla suhas kande levels serious allegations against minister chhagan bhujbal

VIDEO | शिवसेनेच्या सुहास कांदेंचे गंभीर आरोप,भुजबळांना घेरण्याचा प्रयत्न?VIDEO | शिवसेनेच्या सुहास कांदेंचे गंभीर आरोप,भुजबळांना घेरण्याचा प्रयत्न? Source link

Read More

US Trump Call Balogun Ban | FIFA World Cup Controversy

Marathi News Sports US Trump Call Balogun Ban | FIFA World Cup Controversy | Infantino IOC Complaint क्रीडा डेस्क43 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्तक्षेपानंतर अमेरिकन फुटबॉलपटू फोलारिन बालोगुनवरील वर्ल्ड कप बंदी हटवण्याच्या निर्णयामुळे फिफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांच्या अडचणी वाढल्या आहेत. लंडनस्थित मानवाधिकार संघटना फेअरस्क्वेअरने त्यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती (IOC) च्या…

Read More

Chhatrapati Sambhajinagar Hatnur Ruikheda Sick Father in Bullock Cart; डिजिटल इंडियाच्या काळात विदारक वास्तव! वयोवृद्ध बापाला रुग्णालयात नेण्यासाठी लेकाची धडपड, चिखलाने रस्ता रोखला; तीन किमी बैलगाडीतून प्रवास

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील हतनूर-रुईखेडा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एका रुग्णाला वेळेवर उपचार मिळवण्यासाठी चिखलातून बैलगाडीने प्रवास करावा लागला. मुसळधार पावसात आपल्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी एका मुलाने केलेली धडपड पाहून प्रशासनाच्या कारभारावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. छत्रपती संभाजीनगर हतनूर वडिलांना बैलगाडीतून नेलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर :…

Read More

क्रिकेटचे घर ‘लॉर्ड्स’वर पहिल्यांदाच महिला कसोटी:इंग्लंडसमोर अजिंक्य भारताचे आव्हान; शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या सामन्याबद्दल सर्वकाही जाणून घ्या

क्रिकेटचे घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर शुक्रवारपासून एक नवा इतिहास रचला जाणार आहे. 142 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर येथे पहिल्यांदाच महिला कसोटी सामना खेळवला जाईल. या ऐतिहासिक सामन्यात भारताचा सामना इंग्लंडशी होईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आणि नॅट स्कीवर-ब्रंटच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ हा क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. क्रिकेट चाहत्यांसाठी हा सामना…

Read More

8th Pay Commission Salary Hike Proposals; केंद्रीय कर्मचाऱ्यांनो, Good News! बेसिक पगाराच्या हिशेबाने 60 टक्के भरगच्च पगार वाढणार, कमाल पगाराबाबत 3 मोठे प्रस्ताव

Central Govt Employees Salary Hike: सॅलरी, पेन्शन, भत्ते आणि इतर घटक निश्चित करण्यासाठी आठव्या वेतन आयोगाच्या हालचाली वाढल्या आहेत. 8 वा केंद्रीय वेतन आयोग वेगवेगळ्या संस्थांनी दिलेल्या सूचना आणि मागण्यांचा आढावा घेत असून याद्वारे शिफारसी तयार करून सरकारसमोर सादर केल्या जातील. महागाई भत्ता विलीनीकरण, घरभाडे भत्ता वाढ, TA बदल आणि 5 कुटुंब एकक कॅल्क्युलेशनचा समावेश…

Read More

Thane Accident: घोडबंदर रोडवर भीषण दुर्घटना! रिक्षावर टँकर कोसळून चालकासह दोघांचा करुण अंत; एक गंभीर – ghodbunder road accident tanker overturns onto auto-rickshaw 2 died including driver 1 injured

Thane Accident News: अपघातानंतर ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. या घटनेनंतर टँकरचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. घोडबंदर रोड अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, ठाणे: घोडबंदर मार्गावरील आनंद नगर भागात गॅस टँकर रिक्षावर कोसळल्याची घटना बुधवारी घडली. या दुर्घटनेत रिक्षाचालक आणि एक प्रवासी असे दोन जण ठार झाले. तर, अन्य एक प्रवासी…

Read More

Gold Rs 1.43 Lakh, Silver Rs 2.23 Lakh

नवी दिल्ली1 तासापूर्वी कॉपी लिंक सोन्या-चांदीच्या दरात आज म्हणजेच 8 जुलै रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,040 रुपयांनी वाढून 1.43 लाख रुपये झाला आहे. तर, 1 किलो चांदीचा दर 1,752 रुपयांनी वाढून 2.27 लाख रुपयांवर पोहोचला आहे. कॅरेटनुसार सोन्याची किंमत कॅरेट भाव (रुपये/10…

Read More

पावसाळ्यात इडलीचं पीठ असं फरमेंट करा,फक्त एक ट्रिक वापरून तयार करा कापसासारख्या मऊसुत होईल इडली – how can i quickly ferment idli batter in rainy season

पावसाळ्यात थंड वातावरणामुळे इडलीचं पीठ पटकन फरमेंट होत नाही आणि इडल्या कधी कधी कडक होतात.पण एका सोप्या ट्रिकने पीठ लवकर फुगवून तुम्ही कापसासारख्या मऊ, शुभ्र आणि लुसलुशीत इडल्या बनवू शकता.योग्य साहित्य आणि योग्य पद्धतीने घरच्या घरी हॉटेलसारख्या परफेक्ट इडल्या तयार करा. फोटो सौजन्य :- @iStock पावसाळा सुरू झाला की घरात गरमागरम, मऊसुत आणि फुललेल्या इडलीची…

Read More

मिसिंग लिंकवरून पृथ्वीराज चव्हाणांचे फडणवीसांना प्रत्युत्तर:आमदार खरेदीचे 50 खोके कुठून येतात, प्रकल्पाला विरोध नव्हता, पण भ्रष्टाचार आणि खर्चवाढीवर प्रश्न

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला स्थगिती देण्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. “आमदार खरेदी करण्यासाठी लागणारे 50-50 खोके कुठून येतात? तर हा सर्व पैसा रस्ते कंत्राटांमधून येतो,” असा खळबळजनक आरोप चव्हाण यांनी केला आहे. कर्नाटकातील ‘पे सीएम’ आणि 40 टक्के…

Read More